कन्हान पोलीसांनी हरविलेल्या मुलीचा शोध लावला 

कन्हान पोलीसांनी हरविलेल्या मुलीचा शोध लावला 

कन्हान : – पोस्टे ला हरविल्याची तक्रार असलेली मुलगी ममता शेंडे हिचा कन्हान पोलीसांनी शोध घेऊन कारधा जि भंडारा येथील सोमेश दुनाडे यांचे शी तिने लग्न केल्याने तिच्या पतीच्या स्वाधिन करण्यात आले. 

       कन्हान पोलीस स्टेशन ला मिसींग क्र २३/२१ मधिल हरविलेली मुलगी ममता ब्रम्हदास शेंडे वय २१ वर्ष रा. संजीवीनी नगर कन्हान हिचा कन्हान पोस्टे चे पोहवा अरूणकुमार सहारे हयांनी शो़ध लावुन सदर मुलीने कारधा जि भंडारा ये़थील सोमेश दुनाडे यांचे शी लग्न केल्याने कारजा पोलीस स्टेशन ला तिच्या पतीच्या ताब्यात देण्यात आले. सदर शो़ध कारवाई कन्हान पोलीस निरिक्षक अरूण त्रिपाठी यांचे मार्ग दर्शनात पोहवा अरूणकुमार सहारे, पोशि मंगेश सोनटक्के व महिसा शिपाई दिपमाला मोहड हयानी यशस्विरित्या पार पाडली. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

तेजस संस्था व्दारे पारशिवनी तहसिलच्या जुनिकामठी च्या गरजु अपंगला अन्नदान : कौतुकास्पद उपक्रम

Mon Jun 14 , 2021
तेजस संस्था व्दारे पारशिवनी तहसिलच्या जुनिकामठी च्या गरजु अपंगला अन्नदान #)  तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी चा सेवाभावी कौतुकास्पद उपक्रम.  कन्हान : – तेजस संस्था कामठी व्दारे परिसरातील दात्या कडुन गहु, तांदुळ गोळा करून अंपग, गरिब, निराधार गरजु लोकांना अन्नधान्य दान या उपक्रमां तर्गत पारशिवनी तहसिलच्या जुनिकामठी येथील अंत्यत गरजु , अपंग […]

Breaking News

Archives

Categories

Meta