तेजस संस्था व्दारे पारशिवनी तहसिलच्या जुनिकामठी च्या गरजु अपंगला अन्नदान : कौतुकास्पद उपक्रम

तेजस संस्था व्दारे पारशिवनी तहसिलच्या जुनिकामठी च्या गरजु अपंगला अन्नदान

#)  तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी चा सेवाभावी कौतुकास्पद उपक्रम. 


कन्हान : – तेजस संस्था कामठी व्दारे परिसरातील दात्या कडुन गहु, तांदुळ गोळा करून अंपग, गरिब, निराधार गरजु लोकांना अन्नधान्य दान या उपक्रमां तर्गत पारशिवनी तहसिलच्या जुनिकामठी येथील अंत्यत गरजु , अपंग , लोकांना गहु, तांदुळाचे अन्न धान्य दान करण्यात आले. 

           डिसेंबर २०२० ला कामठी येथे दोन सग्या बहिनी चा भुकेने व्याकुळ होऊन घरीच मुत्यु झाला होता. अशी दुर्दैवी घटना भविष्यात कधी घडु नये करिता दखल घेत तेजस बहुउद्देशिय संस्था कामठी व्दारे दानदात्या संस्थाचे वरिष्ठ मार्गदर्शक महेन्द्र जी भुटानी, नवीन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय मलाचे, वरिष्ठ मार्गदर्शक सुनील चोखारे, सह योगी सी ए शिल्पी टिडवाल, बबलु तिवारी, राजु अग्रवाल, अशोक धबोड़कर, निर्मल दवानी, मनोज बत्रा, विजय कोंडुलवार, सागर मदनकर, संदीप यादव , अजय आकरिया, शुधोधन पाटिल, प्रमोद टेंबुरनिकर , प्रविण शर्मा बुट्टीबोरी, रहीम शेख, चंद्रशेखर अरगुले वार कडुन गहु, तांदुळ गोळा करून अंपग, गरिब, निरा धार गरजु लोकांना अन्नधान्य दान करण्याचा “भुकेल्या स एक मुठ अन्न आपले ” या उपक्रमाचा साई मंदीर कामठी-कन्हान येथे दि. २६ जानेवारी २०२१ ला सुरू करून फेब्रुवारी पासुन दर महिन्याच्या ३ तारखेनंतर गरजु कडे जावुन अन्नधान्य दान करणे नियमित सुरू आहे. यांच उपक्रमांतर्गत दि. ४, ५, ६, व ७ जुन २०२१ ला कामठी च्या अंपग, गरिब, निराधार गरजु लोकांना अन्नधान्य दान करण्यात आले. बुधवार (दि.९) ला जुनिकामठी ला तेजस संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर अरगु लेवार, उपाध्यक्ष देवीदास पेटारे, सदस्य मिस्बाहऊर रहमान आदीच्या उपस्थितीत निराधार, गरीब गरजुना गहु व तादुळाचे अन्नधान्य दान करण्यात आले. तसेच सत्रापुर येथील गरजुना सुध्दा तेजस संस्थेचे अध्यक्ष व पदाधिका-यांचे हस्ते १०-१० किलो गहु, तांदुळाचे अन्न धान्य वितरण करण्यात आले. तेजस संस्थेच्या ” भुके ल्यास एक मुठ अन्न आपले “या अंपग, गरजु नागरिकां ना दर महिन्याला वितरण करित तेजस संस्थेचे संस्था पक अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार यांचे सेवाभावी हाथ सदैव मानवते करिता प्रर्यंत्नशिल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

राज हत्याकांड प्रकरणाला फास्ट ट्रैक कोर्टात चालविण्याची मागणी :कन्हान शहर विकास मंच

Tue Jun 15 , 2021
राज हत्याकांड प्रकरणाला फास्ट ट्रैक कोर्टात चालविण्याची मागणी #) कन्हान शहर विकास मंच चे कन्हान पोलीस स्टेशन मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.  कन्हान : – नागपुर एमआईडीसी थाना अंतर्गत एका हत्याराने १५ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याने कन्हान शहर विकास मंच पदाधिका-यां नी या घटनेचा जाहिर निषेध करित कन्हान पोलीस स्टे […]

You May Like

Archives

Categories

Meta