कन्हान दुकानदारानी सायंकाळी ६ वाजता दुकाने बंद करावी. 

कन्हान दुकानदारानी सायंकाळी ६ वाजता दुकाने बंद करावी. 

कन्हान : – परिसरात कोरोना संसर्ग रोगा चा वाढता प्रादुर्भाव व वाढती रूग्ण सं ख्या लक्षात घेत सामाजिक बांधिलकितु न कन्हान कांद्री दुकानदार महासंघा व्दारे सर्व दुकाने सायंकाळी ६ वाजता बंद करण्याचा निणर्य घेता आहे. यास्तव सर्वानी सहकार्य करावे. 

      कन्हान कांद्री दुकानदार महासंघ व्दारे परिसरात कोरोना संसर्गाचा दिवसे दिवस वाढता प्रादुर्भाव व वाढती रूग्ण संख्या लक्षात घेत आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्या करिता सोमवार (दि.१४) पासुन दररोज सायंकाळी ६ वाजता आपली दुकाने बंद करावी. शुक्रवार आठवडी बाजाराच्या दिवसी सर्वच दुकाने पुर्ण वेळ बंद राहील. यात दवाखाने, दवाई दुकाने अत्यआवश्यक सेवा म्हणुन वगळण्यात आल्याने सुरू राहतील. सर्व दुकानदाराना विनंती आहे की सर्वानी स्वत: हुन आदेशाचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन कन्हान कांद्री दुकानदार महासंघाचे अध्यक्ष अकरम कुरेशी, सचिन गजभिये, शयाम पिपलवा, प्रशांत मसार, प्रदीप गायकवाड आदीने केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शिवशक्ती आखाडा येथे हिंदी दिवस साजरा

Tue Sep 15 , 2020
शिवशक्ती आखाडा येथे हिंदी दिवस साजरा कन्हान ता.15  :  हिंदी दिवसाच औचित्य साधून नेहरू युवा केंद्र नागपूर युवा कार्यक्रम खेळ मंत्रालया भारत सरकारचा अनुषगांने दि.14 सप्टेंबर रोजी शिवशक्ती आखाडा बोरी येथे निबंध स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 60 विद्यार्थीनी सहभागी झाले. यावेळी शिवशक्ती आखाडा प्रमुख पायलजी येरणे, आचल […]

You May Like

Archives

Categories

Meta