भारतीय लोककलाकारांना, “टेंडर रुट्स” द्वारा मदतीचा हात, किराणा किट्स चे वाटप

*भारतीय लोककलाकारांना, “टेंडर रुट्स” द्वारा मदतीचा हात, किराणा किट्स चे वाटप*


कामठी : लोकशाहीर भवन स्व भीमराव बावनकुळे गुरुजी यांच्या कामठी निवासस्थानी नुकतेच भारतीय लोककलाकारांना “टेंडर रुट्स” द्वारा मदतीचा हात किराणा किट्स चे वाटप ,कोरोनामुळे लोककलावंतांचे आर्थिक स्थिती खालावल्यामुळे लोककलाकारांना *मेरी कला मेरी पहचान* टेंडर रूट्स द्वारा मदतीचे हात समोर आले आहे, भारतीय लोक कलांच्या प्राचीन वारशाचे संवर्धन व्हावे. यावेळी शाहीर बहादूला बराडे,शाहीर राजेंद्र बावनकुळे, भगवान लांजेवार,प्रेमराज राऊत,अरुणा बावनकुळे यांच्या हस्ते किराणा किट्स चे वाटप करण्यात आले ,सर्वांनी मेरी कला मेरी पहचान चे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान येथे तुकाराम नगर गणेशोत्सव मंडळ द्वारे रक्तदान शिबीर संपन्न

Tue Sep 14 , 2021
  #) तुकाराम नगर गणेशोत्सव मंडळ द्वारे ३० रक्तदात्यांनी केले रक्तदान.  कन्हान : – नगरपरिषद अंतर्गत तुकाराम नगर परिस रात तुकाराम नगर गणेशोत्सव मंडळ द्वारे रक्तदान शिबी राचे आयोजन करून या शिबीरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबीर थाटात संपन्न करण्यात आले.          रविवार (दि.१२) सप्टेंबर ला तुकाराम नगर गणेशोत्सव […]

You May Like

Archives

Categories

Meta