राष्ट्रीय स्वैच्छीक रक्तदान दिनानिमीत्त डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय येथे कार्यक्रम संपन्न

राष्ट्रीय स्वैच्छीक रक्तदान दिनानिमीत्त डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय येथे कार्यक्रम संपन्न

ऑक्टोंबर राष्ट्रीय स्वैच्छीक रक्तदान दिनाचे औचीत्य साधुन डागा स्मृती शासकीय रुग्णालय रक्तपेढीद्वारे सकाळी 10.00 वाजता रक्तदान रॅलीचे मोठे आयोजन करण्यात आले . राष्ट्रीय स्वैच्छीक रक्तदान रॅलीचे उदघाटन डागा स्मृती शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षिका डॉ सिमा पारवेकर व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . डांगे यांच्या हस्ते करण्यात आले . ” राष्ट्रीय स्वैच्छीक रक्तदान दिनाचे “ घोषवाक्य Lets donate blood voluntarily and contriubute to the fight against CORONA या घोषवाक्यने रॅलीला सुरुवात झाली . रॅलीत अधिकारी वर्ग तसेच स्वैच्छिक रक्तदाते , परिचारिका वृंद आणि रुग्णालयातील कर्मचारी यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला . रॅलीच्या आयोजनानंतर आयोजीत कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा स्लोगन स्पर्धा आणिी पोस्टर स्पर्धा घेण्यात आली .


या कार्यक्रमात रक्त संकमण अधिकारी डॉ . संगिता मेहता , डॉ . रविंद्र पांडे हे उपस्थित होते . या प्रसंगी सौ . वर्षा बालपांडे ,नंदा राउत आरती कांबले, रश्मी खंडेलवाल , वंदना बरडे ( परिसेविका ) , सजिवनी सातपुते , अंकिता सोनटक्के , संकेत बरडे , राजेश गील हजर होते . राष्ट्रिय स्वैच्छिक रक्तदान दिवस हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता डागा स्मृती शासकीय रुग्णालयातील व रक्तपेढीतील सर्व कर्मचारीनी अथक परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

६४ व्या धम्मचक्र प्रवर्तण दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पुज्य भिक्षु संघाच्या उपस्थितीत विशेष बुध्द वंदना व धम्मदेसनाचा कार्यक्रम संपन्न

Wed Oct 14 , 2020
६४ व्या धम्मचक्र प्रवर्तण दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पुज्य भिक्षु संघाच्या उपस्थितीत विशेष बुध्द वंदना व धम्मदेसनाचा कार्यक्रम संपन्न . • जाती – धर्माची राजनीती सोडून समता व मानव कल्याणकारी असणा – या बौध्द धर्माला देशाने स्वीकारावे – मा.ना. राजेंद्र पाल गौतम • कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या ३८ व्या […]

You May Like

Archives

Categories

Meta