संत शिरोमणि जगनाडे महाराज जंयती उत्साहात साजरी

*संत शिरोमणि जगनाडे महाराज जंयती उत्साहात साजरी*

जाहिरातीसाठी 7020602961

कामठी –  तैलिक समाज कामठी शहराचा वतीने संत शिरोमणी श्री जगनाडे महाराज यांची जयंती नुकतीच उत्साहात संताजी मंगल कार्यालय येरखेड़ा येथे साजरी करण्यात आली .

याप्रसंगी तैलिक समाज अध्यक्ष राधेश्याम हटवार यांनी संत शिरोमणि श्री जगनाडे महाराज , यांचा फोटोला माल्यार्पण ,दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .

   यावेळी संत श्री जगनाडे महाराज यांचा जीवन चरित्रlवर   मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालय कामठी येथे फोटोचे पूजन करण्यात आले ,यावेळी नायाबतहसिलदार सुनील तरुड़कर,ऊके,तसेच उपजिल्हा रुग्णालय येथे डॉ श्रद्धा ताई भाजीपlले,नगर परिषद येथे बोरकर, कुण्डलिक राऊत, गंगाधर मेहर,येथे फोटोचे पूजन आणि विवेकानंद बाल सदन येथे फल वाटप करण्यात,सायंकाळी गरीब गरजु लोकांना कम्बल वाटप करण्यात आले.

कार्यक्रमात उपस्थित सर्व तैलिक समाज पदाधिकारी हरिहर गायधने,सुरेश भनारे,महादेव गुल्हlने,रामेश्वर बावनकर,सौ सविता ताई कुल्लरकर, सौ मंगलाताई कारेमोरे,ताराचंद मुण्डले, महादेव वैद्य,दीपचंद सुपlरे,रमेश कारेमोरे,आनंदराव चकोले, राजू बावनकुले, भैय्यालाल माकडे, रमेश वैद्य,प्रतीक पडोले,मुकेश चकोले,नरेश चकोले,अतुल गायधने,सौ प्रीतीताई कुल्लरकर, ममताताई भनारे,दत्तू वंजारी,ओमकार बावनकुले, कुण्डलीक राऊत,दशरथ बोरकर, लुटे,शामू महेंद्र, धर्मेंद्र महाकालकर, मुरलीधर गायधने,कमलाकार वाड़ीभसमे, प्रवीण गायधने,योगेश गायधने,सचिन गायधने,आदि तैलिक समाज
कार्यकर्ता मोठ्या संखेने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

जुनिकामठी मनसे शाखेचे उद्घाटन

Mon Dec 14 , 2020
जुनिकामठी मनसे शाखेचे उद्घाटन कन्हान : – पासुन ९ कि मी लांब पश्चिमेस पारशिवनी तालुक्यातील जुनीकामठी गावात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेचे उद्घाटन आणि मनसे गाव शाखा फलका चे अनावरण करून उद्घाटन सोहळा संपन्न झाला.       नुकतेच जुनिकामठी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना  प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या हस्ते आणि पारशिवनी तालुका अध्यक्ष […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta