तालुकात नविन १९ रूग्णाची भर , एकुण १०१०रुग्ण : बिडिओ प्रदिप बमनोटे यांची माहीती

*तालुकात नविन १९ रूग्णाची भर , एकुण १०१०रुग्ण आढळ्ले व भागीमहारी येथिल १मृत,बिडिओ प्रदिप
बमनोटे यांची माहीती*

 

पाराशिवनि(ता प्र): – कोविड – १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन भागीमहारी येथे एक वृध्द मृत सह १९ रूग्ण आढळले. 
मंगलवार १५ सेप्टेबर २०२० पर्यंत तालुका परिसर १०१०रूग्ण असुन ,एक मृत पारशिवनी तालुकातिल भागीमहारी गावातिल वृध्दाचा मुत्यु झाला,एकुण पाराशिवनी तालुकात १९ मृतकाची सख्या आहे.
मंगलवार (दि.१५) ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधिर शाळा कांद्री ला रॅपेट ७६ लोकांच्या तपासणीत ६ , रुग्ण आढळले ,यात खदान १, कन्हान ३, सिहोरा (अग्रवाल कंपनी)२ मिळुन ६ आणी पाराशिवनी एम जी कालेज कोविड सेंटर ला रॅपिट ६४ लोकाची तापासणीत तपासणीत १३ कोरोणा बाधित रूग्ण आढळले यात गारंडा गावातील १, नवेगाव गावातिल १ ,हिगणा(बाराभाई)गावातिल १, नयाकुडं गावातिल १, खंडाळा खंडाळा (डुमरी) ६, पराशीवनि ३, असे १९ कोरोना बाधित रूग्ण आढळले. यात् पाराशिवनी तालुका/शहरी परिसर एकुण १०१० रूग्ण संख्या झाली.
पराशिवनी तालुका एकुण १९ मृतका मध्ये कन्हान शहराततिल ७, कांद्री गावातिल ६, वराडा गावातिल १, टेकाडी गावातिल १, निलज गावातिल १, पिपला गावातिल १, भागममहारी १, आणी पाराशीवनी शहरात १ मृत असे पारशिवनी तालुका/शहर परिसरात एकुण १९ रूग्णाची मुत्युची नोंद आहे. अशी माहिती तालुका वैद्यकिय आधीकारी डॉः प्रशात वाघ ,प्रा. आ.केन्दआधिकारी डॉ. योगेश चौधरी,डॉः रवि शेडें,डॉः अंसारी,डॉ वैशाली हिगें, डॉः दिप्ति पुसदकर, तसेच तहसिलदार वरूण कुमार सहारे,बि.डि.ओ.प्रदिप कुमार बमनोटे घटना स्थळी पोहोचुन आणी परिसर सँनिटाईजर करून परिसरातिल रूग्णाचे घर निर्जतुक कर०यात आले ,पारशिवनी ,कन्हान शहर,व ग्रामिण परिसर खळ्बळुन जागे झाल्याने दहशति चे वतावरण निर्माण झाले ,या वेळी प्रशासनाकळुन न घाबरता तपासणी करप्यासाठी जनजागृती अभियान कर०यात येत आहे।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कोरोना वाढती संख्या रोखण्याकरि ता कन्हानला जनता कर्फु का नाही?   

Wed Sep 16 , 2020
कोरोना वाढती संख्या रोखण्याकरिता कन्हानला जनता कर्फु का नाही?  कन्हान : –  शहर व परिसरात कोरोना रूग्णाची संख्या दिवसेदिवस वाढत असुन रूग्णाचे मुत्यु सुध्दा होत असल्याने नागरिकात भितीचे वातावरण निर्माण होत कोरोना रूग्णाची वाढती संख्या रोखण्या करिता कन्हान ला आठ ते दहा दिवसा चा जनता कर्फु का नाही ? अशी […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta