मृत कोरोना वारीयर्स ला प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत द्या : नगरसेविका संध्याताई रायबोले

*कोरोना युध्दात मृत झालेल्या प्रभाग 15 तील तीनही फ्रंट लाईन कोरोना वारीयर्स ला प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत द्या*
*नगरसेविका संध्याताई रायबोले यांची जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या कडे मागणी*
——-^^———


कामठी : येथील प्रभाग १५ चे नगर परिषद चे स्वच्छता कर्मचारी विजय गणेश बरोंडे आणि गौतम नगर छावणी येथील सौ विणाताई धम्मरत्न तांबे, तिरंगा चौक रामगढ येथील लक्ष्मीताई रामकृष्ण ऊके या तीन अंगणवाडी सेविकाचा कोरोना प्रार्दुभावाने खासगी इस्पितळात उपचारा दरम्यान अकाली मृत्यू झाला असून या तीनही फ्रंट लाईन हेल्थ वर्कर ला शासन नियमानुसार प्रत्येकी 50 लाख रुपयांचे विमा कवच देऊन मदत करावी अशी मागणी प्रभाग 15 च्या नगरसेविका संध्याताई उज्वल रायबोले यांनी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे
यांना निवेदना द्वारे केली आहे.
    यावेळी जि प चे सीईओ योगेश कुंभेजकर,एसडीओ श्याम मदनूरकर,सिओ संदिप बोरकर, तहसीलदार अरविंद हिंगे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

चारगाव मधील पाझर तलावाच्या कामाला सुरुवात

Thu Jun 17 , 2021
*चारगाव मधील पाझर तलावाच्या कामाला सुरुवात* *सिंचनासाठी पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा* पारशिवनी (ता प्र):-पारशिवनी तालुक्यातील कुवारा भिवसेन मार्गावरील धारगाव येथील पाझर तलावाच्या कामाला सुरुवात झाल्याने आता सिंचनासाठी मुबलक पाणी मिळणाऱ्या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे . चारगाव येथील पाझर तलावाचे काम गेल्या अनेक वर्षापासून अपूर्ण अवस्थेत होते एकीकडे […]

Archives

Categories

Meta