१५ ऑगस्ट ७५ व्या स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवाने थाटात साजरा   विवेकानंद चरि.ट्रस्ट व ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान

 

१५ ऑगस्ट ७५ व्या स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवाने थाटात साजरा

विवेकानंद चरि.ट्रस्ट व ग्रामोन्नती प्रतिष्ठाण

कन्हान, ता १५ ऑगस्ट

     शिवसेना माजी खासदार रामटेक क्षेत्र मा.प्रकाश भाऊ जाधव यांचा पटांगणात विवेकानंद चरिटेबल ट्रस्ट व ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान व्दारे सोमवार (दि.१५) ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शिवसेना माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांचे अध्यक्षेत व प्रतिष्ठीत व्यापारी मा. ज्ञानेश्वर राजुरकर यांचे हस्ते भारत मातेच्या, महापुरूषाच्या प्रतिमेचे पुजन करून माजी उपसरपंच मा.चंद्रशेखर कळमदार यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सर्वश्री दिवाळुजी देशमुख गुरूजी, पटले सर, भगत बाबु , हाजी नईम सिध्द्दीकी, विजय डोणेकर, मानिकराव भोंगळे, डॉ.प्रकाश बोंदरे, कमलसिह यादव, सुनिल सरोदे, कमलेश पांजरे, अशोक हिंगणकर, प्रमोद निमजे, रविंद्र रंग, प्रमोद वानखेडे, नरेश सोनेकर, इंदल यादव, महेश काकडे, संतोष ठाकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. भर पाऊसात विवेकानंद चरि. ट्रस्ट व ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हानचे दिलीप राईकवार, मोतीराम रहाटे, गोविंद जुनघरे, सचिन साळवी, प्रविण गोडे, कोठीराम चकोले, गौरव भोयर ,रविंद्र चकोले, मंगेश शिंदेमेश्राम, जनार्धन ढगे, धर्मराज बोबडे, जिवन ठवकर, बंटी हेटे, रूपेश सातपुते, प्रविण माने, प्रतिक जाधव, राजु गणोरकर, राजन मनघटे, परसराम येनुरकर, निखील बंड, राहुल बावणे, रोहन संतापे, हबीब खान, निशांत जाधव, कृष्णा केजर कर, स्वरुप शेंडे, रोहित चकोले, अनुप शेंड, गणेश टोहणे, प्रेम गावंडे, हर्षल नवघरे, समीर भेंडे, लखन पोहनकर, अजय मेश्राम, शैलेश वासाडे, संकेत सिंंगणे सह गण मान्य शहरवासी भर पावसात उपस्थित राहुन कार्यक्रमाच्या यशस्विते करिता सहकार्य केले.

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

हिराबाई उच्च प्राथमिक शाळा येथे स्वातंत्र्य दिन साजरा

Wed Aug 17 , 2022
हिराबाई उच्च प्राथमिक शाळा येथे स्वातंत्र्य दिन साजरा कन्हान,ता.15 ऑगस्ट     हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे ७५ व्या स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाळेचे संचालक मा.नरेन्द्र वाघमारे यांचा हस्ते भारत माता, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, फातिमा शेख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व […]

You May Like

Archives

Categories

Meta