- *सालई माऊली पुलाने घेतले दोघाचां बळी*
कमलसिह यादव
पाराशीवनी तालुका प्रतिनिधी
पारिशवनी:-तालुकाचे मोठे तोतलाडोह व पेच प्रकल्प चे पाणि सोडल्याने आतिवृब्टी मुळे तालुका चे सालई माहुली चे पुल प्रणणी ने वाहुण गेल्याने सार्वजीनक बाधकाम बिभागा चे सत्ताधेत अधिकारी व अभियंता नििष्काळचीने वल शुक्रवारच्या रात्रि बाहेर गावा वारून ल्मा वरून आपल्पा घरी दिवाळी सणा मुळे घरी परत येत असताना दुचाकी चालकास माऊली सालई पुल तुटल्याची सुचना निर्देशन चे फलक नसल्याने व कठडे लावले नसल्या मुळे अश्शी कोणती सुराक्षेची काळजी घेण्यात आली नाही त्या मुळे शुन्नारी रात्रि दोन युवकाचा पुलावरून कोंसळुन मृत्यु झाला आहे ,याला संबंधित विभागाने केलेले दुर्लक्ष कारणी भुत असल्याने बोलले जात आहे होते पण झाला इकडे येणाऱ्या मार्गावर सुरक्षेची काळजी घेण्यात आली नव्हती त्यामुळे आज दोन युवकांच्या पुलावरून कोसळून मृत्यू झाला याला संबंधित विभागाने केलेले दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे
शुक्रवारी रात्री८.३०वाजता वाजता दुचाकी मोटरसायकल क्रमांक एम एच 32 ,एस ५५५० मोटरसायकलने कामावरून घरी पळत असताना अजय कोडवते या युवक सोबत शांतीलाल उईके यांना अजय कोङवते राहणार देवलापार हे माऊली गावाकडून सालई माहुली गावाकडे जात होते पण त्यांना हा तुटला असल्याच्या फलक व अडथळे लावलेले दिसले नाही त्यामुळे त्याची दुचाकीसरळ पुलावरून घातली आणि ते थेट नदीत कोसळले यात दोघांच्याही घटना स्थळी मृत्यु झाला या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी संतप्त झालेले नागरिक करित आहेत ,एन दिवाळी च्या सणाला उईके व कोडवते परिवाराला दुख कोसळले आहे ,याला जबाबदार संबंधित विभागाचे अधिकारी व अभीयंता ने घणुवन आणलेली हत्या चा गुन्हा नोंद करून निलंबन ची कारर्यवाही ची मागणी काग्रेस चे जिल्ला महासचिव उदयासिह उर्फ गज्जु यादव, पंचायत सामती सदस्य ,चेतन देशमुख ,कोतितमारा चे सरपंच कालीराम उईके, व गावकर्यांनी यांनी केली आहे