१५ ऑगस्ट ला भव्य रक्तदान शिबीर व कोरोना योध्दांचा सत्कार सोहळा संपन्न

१५ ऑगस्ट ला भव्य रक्तदान शिबीर वरोणा योद्धांचा सत्कार सोहळा संपन्न

#) व्या५ व्याप्तदिनी विदर्भ भुमिपुत्र संघटन व्दारे रक्त३ रक्तदान. 

कन्हान  – १५ ऑगस्ट देशांच्या व्या५ व्या दिवसाचे निमित्य विधी भुमिपुत्र संघटन कन्हान व्हीदारे महाकाली कॉम्पलेक्स तारसा रोड चौक कन्हान येथे भव्य रक्तदान शिबिरात रक्त३ रक्तदातील रक्तदान आणि कन्हानचा जयघोष केला गेला.  

        विदर्भ भुमिपुत्र संघटन कन्हान व्दारे आपल्या देशाच्या ७५ व्या स्वातंत्र दिना निमित्य रविवार (दि.१५) ऑगस्ट २०२१ ला सकाळी ९.३० ते १ वाजे पर्यंत महाकाली कॉम्पलेक्स तारसा रोड कन्हान येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रक्त पेढी, नागपुर च्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबीराचे मा. आशिष जैस्वाल आमदार रामटेक यांचे अध्यक्षेत व अतिथी सौ करूणाताई आष्टनकर नगराध्यक्षा कन्हान यांचे हसते करण्यात आले. कार्यक्रमास मा कदम पोलीस निरिक्षक गुन्हे शाखा कन्हान यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना काळात कन्हान परिसरात महत्वाची सेवा आणि अमुल्य कार्य करणा-या सौ पुष्पा पिल्ले, श्री प्रमोद वानखेडे, श्री मोतीराम राहटे, श्री ज्ञानेश्वर दारोडे, श्री योगेश ठाकरे आदीं कोरोना योध्दांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्री फळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शिबीरात ग्रामिण पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम राहटे, कन्हान सचिव सुनिल सरोदे, व युवती कु श्रध्दा आष्टणकर, अर्चना नानोटे तर टिम ५१ च्या सुमित खैरकार, गौरव अरोरा, निखिल सोनबरसे सह ६३ नागरिकांनी रक्तदान करून ७५ वा स्वातंत्र दिन थाटात साजरा करण्यात आला. भव्य रक्तदान शिबीरास मोठया संख्येने कन्हान परिसरातील युवकांनी उपस्थित झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता आयोजक शिवशंकर (चिंटु) वाकुडकर,  मयुर माटे, रजनिश (बाळा) मेश्राम, सुनिल लक्षणे, शमशेर पुरवले, सुरज गजभिये, आशिष वानखेडे,शैलेश ढोके, पंकज रामटेके , दिपक कुंभलकर, भरत चकोले, अशोक नारनवरे, पवन ठाकुर,  बाबी लांजेवार, सोनु मसराम, शरद दुधपचारे, विष्णु भस्मे, बंटी नवघरे, राम थदानी,  राधेशाम राऊत, राजु चोपकर आदी सह युवकांनी परिश्रम घेतले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

नगर काँग्रेस कमेटी कन्हान व्दारे स्व.राजीवजी गांधी जयंती साजरी

Sat Aug 21 , 2021
नगर कमिटी कन्हान व्हीडारे स्व.राजीवजी गांधी जयंती साजरी कन्हान: – नगर कॉग्रेस कमेटी कन्हान व्हीडारे कॉग्रेस ऑफिसात आहेत राजीव गांधी जयंती थाटात साजरी केली गेली.                   शुक्रवार (दि .२०) ऑगस्ट २०२१ ला स्टेशन कन्हान येथे राहतील, आधुनिक ज्ञान क्षेत्र शिल्पकार, भारतरत्न स्व.राजीवजी गांधी […]

You May Like

Archives

Categories

Meta