वराडा शिवारात अनोळखी मुतदेह झाडाला गळफास लागलेला मिळाला   

वराडा शिवारात अनोळखी मुतदेह झाडाला गळफास लागलेला मिळाला 

कन्हान : – नागपुर जबलपुर चारपदरी महामार्गा लगत वराडा शिवारात एमएचकेएस पेंट्रोल पंम्प सामोर नवनिर्माण जैन मंदीर परिसरात एका अदाजे ४० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह झाडाला गुलाबी दुपटयानी गळफास लावलेल्या असल्याची माहीती सोमवार (दि.१८) सकाळी कन्हान पोलीसाना माहीती मिळताच कन्हान पोलीस स्टेशनचे हे कॉ नरेश वरखडे सहकर्मचा-या सह घटनास्थळी पोहचुन पाहीले असता कुजलेला असल्याने आणि ओळख न पटल्या ने मुतदेह खाली उतरून ग्रामिण उपजिल्हा रूग्णालय कामठी येथे नेऊन शितगृहात ठेवण्यात आला असुन कन्हान पोलीस स्टेशन ला मर्ग दाखल करण्यात आला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कन्हान शहर कार्यकारणी नियुक्ती व पत्रकार सत्कार कार्यक्रम संपन्न

Tue Jan 19 , 2021
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कन्हान शहर कार्यकारणी नियुक्ती व पत्रकार सत्कार कार्यक्रम संपन्न कन्हान:- दि.17/1/2021 ला कन्हान येथे रा.काॅ.पा विधानसभा अध्यक्ष श्री किशोरजी बेलसरे यांनी विधानसभा महिला आघाडी उपाध्यक्ष पदी सौ योगिताताई भलावी यांची नियुक्ती केली व कन्हान शहर अध्यक्ष अभिषेक बेलसरे यांनी शहराची कार्यकारणी नियुक्ती करून पदाचे वाटप केले. याप्रसंगी […]

You May Like

Archives

Categories

Meta