राष्ट्रीय बंजारा टायगर्स घाटंजी तर्फे आंदोलनाचा इशारा : संजय आडे

राष्ट्रीय बंजारा टायगर्स घाटंजी तर्फे आंदोलनाचा इशारा :- संजय आडे


घाटंजी : नुकत्याच काही दिवसांपूर्वी पुणे येथे झालेल्या टिक टॉक स्टार पूजा चव्हाण यांचे आत्महतेचे पडसाद घाटंजीत उमटले.भाजपने आपल्या राजकीय स्वार्थापोटी पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येसाठी बंजारा व बहुजन समाजाचे नुतृत्व करणाऱ्या एका प्रतिभावंत मंत्र्याला जबाबदार धरले आहे. त्यासाठी भाजपाचा निषेध करून भाजपाचे बंजारा समाज व नेत्याची बदनामी करण्याचे षडयंत्र असून याची योग्य ती चवकशी करण्यासाठी राष्ट्रीय बंजारा टायगर्स शाखा घाटंजीच्या वतीने तहसीलदारा मार्फत मा. मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आलेले आहे. निवेदन देते वेळी राष्ट्रीय बंजारा टायगर्स जिल्हाध्यक्ष अरविंदभाऊ जाधव,कैलाशभाऊ राठोड,बंडूभाऊ जाधव,संजय आडे,राजेश चव्हाण,मनोज राठोड,बाबूसिंग राठोड,पी.एस. राठोड,राजुदास राठोड,बाळू जाधव,संतोष राठोड,मारोती राठोड,सीताराम राठोड,विजय चव्हाण, गोवर्धन आडे,तुकाराम जाधव,नेहरू महाराज,अविनाश चव्हाण,पंकज राठोड,भागवत राठोड,सुशिल पवार,विस्वजीत राठोड,आदी राठोड,रोहित आडे,अतुल चव्हाण,हृतिक राठोड,जाणू राठोड,विष्णू राठोड सौरभ राठोड,अंकित जाधव, राहुल राठोड,अनुप जाधव,रोशन जाधव,संकेत राठोड,व्ही.एस. चव्हाण,आस्तिक राठोड,ओंकार राठोड,शुभम राठोड,युवराज राठोड व असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांची घेतली पञकार संरक्षण समितीच्या शिष्टमंडळाने भेट

Fri Feb 19 , 2021
राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांची घेतली पञकार संरक्षण समितीच्या शिष्टमंडळाने भेट राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांची घेतली पञकार संरक्षण समितीच्या शिष्टमंडळाने भेट! पञकार संरक्षण समिति चे संस्थापक अध्यक्ष विनोद पञे यांचा पुढाकार मुबंई (प्रतिनिधी) :- ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी अधिस्विकृती समिती , ग्रामीण व शहरी पत्रकारांना सरकारी योजनांचे फायदे मिळण्यासाठी पञकार […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta