कन्हान येथे शिव भोजन थाली चे शुभारंभ ; गरीब, गरजु लोकांनी या योजनेचा लाभ

*कन्हान येथे शिव भोजन थाली चे शुभारंभ

गरीब, गरजु लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा


कन्हान – महाराष्ट्र राज्य शासन ने गरीब, मजदूर, गरजु नागरिका करिता सवलतीच्या दारात शिवभोजन उपलब्ध करुन देणारी शिव भोजन योजना संपुर्ण राज्या मध्ये (ता.२६) जानेवारी पासुन लागु केल्याने काॅंग्रेस कमेटी महिला आघाड़ी कन्हान शहर अध्यक्ष रिता बर्वे यांच्या हस्ते शिव भोजन थाली चे शुभारंभ करण्यात आले.

देशात कोरोना सारखी घातक महामारी बीमारी पसरल्याने शासना ने लाॅकडाऊन लावल्याने गोर, गरीब, मजदूर, हात मजुरी सहित संपुर्ण नागरिकान वर भुखमारी ची वेळ आल्याने राज्य शासनाने वर्ष २०२० पासुन संपुर्ण राज्यात शिव भोजन थाली योजना लागू केल्याने गांधी चौक, पोलीस स्टेशन कन्हान येथे शिव भोजन थाली दुकान सिद्धांत शिरपुरकर यांच्या द्वारे सुरु करण्यात आले शुक्रवार (ता.१८) फेब्रुवारी रोजी शिव भोजन थाली शुभारंभ काॅंग्रेस कमेटी शहर महिला आघाडी अध्यक्ष रिता बर्वे यांच्या हस्ते व कांद्री ग्रामपंचायत उपसरपंच श्यामकुमार ऊर्फ बबलु बर्वे यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले .

याप्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद माजी उपाध्यक्ष व नगरसेवक योगेंन्द्र रंगारी, नगरसेविका रेखा टोहणे, गुंफा तिडके, सदरे आलम, युवक काॅंग्रेस आकिब सिद्धिकी,

अजय कापसीकर, सोहैल सैय्यद, आतिश गायकवाड, अरुण शेंडे, अनस शेख, शांतानु राऊत आदी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

मराठा सेवा संघ कन्हान व्दारे शिवाय जन्मोत्सव थाटात साजरा

Mon Feb 21 , 2022
मराठा सेवा संघ कन्हान व्दारे शिवाय जन्मोत्सव थाटात साजरा #) शंभर शिवराय महाराजांच्या प्रतिमा वितरण. कन्हान : – मराठा सेवा संघ कन्हान व्दारे बहुजनाचे राजे छत्रपती शिवराय महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्य जगतगुरू तुकाराम नगर व शिवाजी नगर कन्हान येथे जगतगुरू तुकाराम महाराज आणि राजे छत्रपती शिवराय महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार […]

Archives

Categories

Meta