कन्हान ला नविन दोन रूग्णाची भर  : कोरोना अपडेट

कन्हान ला नविन दोन रूग्णाची भर 

#) कन्हान १, कांद्री १ असे २ रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८३५ रूग्ण. 

 

कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ३९ संशयिताच्या रॅपेट व स्वॅब (आरटीपीसीआर ) चाचणीत दोन रूग्णाचा अहवाल पॉझीटिव्ह आल्याने कन्हान परिसर एकुण ८३५ रूग्ण संख्या झाली आहे. 

        रविवार दि.१८ ऑक्टोंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ८३३ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुक बधिर शाळा बोरडा रोड कांद्री येथे सोमनाथावर वार (दि.१९) ला रॅपेट २४, स्वॅब १५ अश्या ३९ संशयिताच्या चाचणी घेण्यात आली. २४ संशयिताच्या चाचणीत दोन रूग्ण पॉझीटिव्ह आढळुन कन्हान परिस रात एकुण ८३५ कोरोना बाधित रूग्ण संख्या झाली आहे. आता पर्यत कन्हान (३८१) पिपरी (३८) कांद्री (१६९) टेकाडी कोख (७६) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१६) खंडाळा (घ)(७) निंदकाचे लज (१० ) जुनिकामठी (१४) गहुहिवरा (१) बोरी (१) सिहोरा (५ ) असे कन्हान ७१४ व साटक (५) केरडी (१) आमडी (२१) डुमरी (९) वराडा ( १९) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवारी (१ ) निमखे डा (१) घाटरोहणा (६) असे साटक केंद्र ६९, नागपुर (२५) येरखेडा (३) कामठी (१०) वलनी (२) तारसा (१ ) सिगोरी (१ ) लापका (१) करंभाड (१) खंडाळा (डु मरी) (६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण ८३५ रूग्ण संख्या झाली. यातील ७४९ रूग्ण बरे झाले. सध्या बातधित ६७ रूग्ण असुन कन्हान (८) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण १९ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट  दिनांक – १९/१०/२०२०

जुने एकुण   – ८३३

नवीन          –   ०२

एकुण         – ८३५

मुत्यु           –    १९

बरे झाले      – ७४९

बाधित रूग्ण –  ६७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

ग्रामीण भागातील शेतकरी समुद्ध व्हावे-- सुनील केदार

Tue Oct 20 , 2020
ग्रामीण भागातील शेतकरी समुद्ध व्हावे– सुनील केदार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणार कुक्कुट वाटपाचा कार्यक्रम नागपुर : अवकाळी पावसामुळे आधीच हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा एक हात म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व अन्य लाभार्थ्यांना नागपूर जिल्हा परिषदेच्या वतीने जोडधंधा म्हणून कुक्कुट वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील मोडकळीस आलेली अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावर […]

You May Like

Archives

Categories

Meta