*सावनेर तालुक्यात युवा मंडळ विकास कार्यक्रमाचा शुभारंभ*
सावनेर : नेहरू युवा केंद्र नागपूर तर्फे सावनेर तालुक्यातील गावगावत युवा मंडळे तयार करण्यात येत आहेत . नेहरू युवा केंद्र नागपूर च्या वतीने युवकांमध्ये, विशेषतः ग्रामीण भागात राष्ट्रनिर्मिती व देशभक्तीच्या भावनेला जागृत करण्याचे कार्य करते.
*भविष्याचे सहप्रवासी असे केंद्राचे घोषवाक्य आहे*.
सावनेर तालुक्यातील गावगावत युवा मंडळे तयार करणाऱ्या साठी (NYV) तालुका स्वयंसेवक अविनाश नारनवरे , निरंजन राकस परिश्रम घेत आहेत.
जास्तीत जास्त युवा वर्गाने सदस्य होऊन आयुष्याच्या नव्या वाटचालीकडे सुरुवात करावी.
