सिहोरा कन्हान नदी पुलावरून उडी घेऊन युवकाने केली आत्महत्या

सिहोरा कन्हान नदी पुलावरून उडी घेऊन युवकाने केली आत्महत्या

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर शहर बाय पास राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील सिहोरा कन्हान नदी पुलावरून प्रफुल मंगर या युवकाने आजाराला कंटाळुन उडी घेऊन आत्महत्या केल्याने कन्हान पोलीसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
शनिवार (दि.१८) डिसेंबर ला चंद्रभान मंगर राह. संताजी नगर कांद्री-कन्हान यांचा मुलगा मृतक प्रफुल चंद्रभान मंगर यास मागील आठ ते दहा वर्षा पासुन मिर्गीचा त्रास होता आणि मिग्रीच्या आजाराचा उपचार सुरू होता. मृतक प्रफुल मंगर याला मिर्गीचा झटका आल्यानंतर तो पागला सारखा असंबंध बळ बळ करत असुन मला कोणाचा त्रास होत असल्याने आत्महत्या करतो असे म्हणत होता. शनिवार (दि.१८) डिसेंबर २०२१ ला सकाळी ८ ते ९ वाजता दरम्यान मृतक प्रफुल चंद्रभान मंगर हा रेल्वे रूळावर आत्म हत्या चा प्रयत्न करीत असतांना त्यास तेथुन घेऊन येऊन वडील हे त्याचा उपचाराकरिता त्यास भंडारा येथे दुचाकी ने घेवुन जात असतांना दुपारी १२ वाजता दरम्यान मुलगा मृतक प्रफुल मंगर हयाने दुचाकी वरू न रस्त्यावर कुदुन नागपुर बॉयपास राष्ट्रीय महामार्गा वरील सिहोरा कन्हान नदी पुलावरून कन्हान नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. अश्या फिर्यादी वडील चंद्रभान मंगर यांच्या तोंडी बयाना वरून कन्हान पोलीसांनी कलम १७४ जाफौ चा नुसार मर्ग दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार अरूण सहारे व शिपाई मंगेश सोनटक्के हे करीत आहे.

१) मृतक – प्रफुल मंगर चा फोटो.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

थेरी संघमित्रा कृतज्ञता दिवस संघमित्रा वंदना संघ कन्हान व्दारे साजरा

Sun Dec 19 , 2021
थेरी संघमित्रा कृतज्ञता दिवस संघमित्रा वंदना संघ कन्हान व्दारे साजरा कन्हान : – थेरी संघमित्रा कृतज्ञता दिवस संघमित्रा वंदना संघ कन्हान च्या वतीने आज येथे साजरा करण्यात आला. सम्राट अशोक यांची मुलगी थेरी संघमित्रा ने बोधिवृक्षा चं रोपटं घेऊन मार्गशीष पौर्णिमेला श्रीलंका गाठले आणि तेथे बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार […]

Archives

Categories

Meta