शहर युथ काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराजांच्या जीवनचरित्र्यावर प्रकाश 

शहर युथ काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराजांच्या जीवनचरित्र्यावर प्रकाश

कन्हान,ता.२० फेब्रुवारी

   शहर युथ काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवाजी नगर, कन्हान येथील महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

      महाराजांचे प्रजेवर जितके प्रेम होते, तितकेच ते कर्तव्यकठोर होते. शेतकऱ्यांवर त्यांचे विशेष प्रेम होते. जानता राजे होते असे मार्गदर्शन आकिंब सिद्दीकी (अध्यक्ष युवक कांग्रेस कन्हान शहर) यांनी केले.‌

       यावेळी निखिल दा.पाटिल (अध्यक्ष रामटेक विधानसभा युवक कांग्रेस), अजय कापसीकर ,रोहित बर्वे (नागपुर जिल्हा ग्रामीण सचिव युवक कांग्रेस), सुनीता ताई मानकर, अल्फ़ाज़ शेख, सुनील अंबागड़े, शेखरजी बोरकर, साहिल खान, अतुल मानकर, सोहेल सैय्यद, समरोन जॉर्ज, पुरवांशु बेलकुड़े, सुमित नागपुर, प्रशिक फुलजले, रितिक मानकर आदी सर्व काँगेस पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते व गावकरी मंडळी आवर्जून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

वीजापूर आखाड्यात शिवरायांच्या इतिहासाची प्रचीती 

Tue Feb 21 , 2023
वीजापूर आखाड्यात शिवरायांच्या इतिहासाची प्रचीती कन्हान,ता.२१ फेब्रुवारी      वि‌जापूर येथे शिवजयंती निमित्त आखाड्याचे भवानी ग्रुप यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.      शिवाजी महाराजांची रूढी, परंपरा, कला, जिवंत राहावी‌ याकरिता छोटासा प्रयत्न म्हणून तरुण सागर नवघरे यांनी गावातील लहान मुला मुलींना‌ आखाड्याचे प्रशिक्षण दिले. विजापूर […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta