कन्हान परिसरात १६ पॉझीटिव्ह रूग्ण आढळले : कोरोना अपडेट

कन्हान परिसरात १६ पॉझीटिव्ह रूग्ण आढळले

#) कन्हान चाचणीत कन्हान १४, साटक खाजगी तुन २ असे एकुण १६ रूग्ण आढळले. 

#) कन्हान ९,टेकाडी २, कांद्री २,बोरडा २, साटक  १,असे १६ आढळुन कन्हान परिसर १४०२ रूग्ण.    

कन्हान : – कोविड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन भवन येथे (दि.२१) मार्च रविवार ला रॅपेट ६१ चाचणीत १४ तर साटक खाजगीतुन २ असे कन्हान ९, कांद्री २, टेकाडी २, बोरडा २, साटक १, असे १६ रूग्ण आढळुन कन्हान परिसर १४०२ रूग्ण संख्या झाली आहे.      

       शनिवार (दि.२०) मार्च २१ पर्यंत कन्हान परिसर  १३८६ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे नगरपरिषद नविन भवन येथे (दि.२१) मार्च रवि वार रॅपेट ६१ स्वॅब ४७ अश्या १०८ चाचणी घेण्यात  आल्या. यात रॅपेट ६१ चाचणीत कन्हान ९, कांद्री २,  टेकाडी २, बोरडा १ असे १४ रूग्ण तर  प्राथमिक आरोग्य केंद्र साटक खाजगीतुन साटक १, बोरडा १ असे २ रूग्ण असे एकुण कन्हान ९, कांद्री २, टेकाडी २,बोरडा २, साटक १ असे १६ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण १४०२ कोरोना बाधिताची संख्या झाली आहे. आतापर्यंत कन्हान (६५७) कांद्री (२३४) टेकाडी कोख (११९) गोंडेगाव खदान (३५) खंडाळा (घ) (७) निलज (१२) सिहोरा (५) जुनिकामठी (२३) गाडेघाट २, गहुहिवरा (१) असे कन्हान केंद्र १०९९ व साटक (१९) केरडी (२) आमडी (२३) डुमरी (१५) वराडा (१३७) वाघोली (४) पटगोवारी (१) बोरडा (३) चांपा १, निमखेडा (१)  घाटरोहणा (६) खेडी (९) बोरी (१) तेलनखेडी ३ असे साटक केंद्र २३० नागपुर (२८) येर खेडा(३) कामठी (१४) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) मेंहदी (८) करंभाड (१) नयाकुंड (२) खंडाळा (डुमरी) (६) हिंगणघाट (१) पिपळा (खापा) १ असे ६९ रूग्ण असे कन्हान परिसर एकुण १४०२ रूग्ण संख्या झाली असुन यातील १०४८ रूग्ण बरे झाले. तर सध्या ३२४ बाधित रूग्ण असुन कन्हान (१३) सिहोरा ३, कांद्री (८) टेकाडी (२) निलज (१) गहुहिवरा (१) वराडा (२) असे कन्हान परिसरात एकुण ३० रूग्णाची मुत्यु ची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट दिनांक – २१/०३/२०२१

जुने एकुण   – १३८६

नवीन         –      १६

एकुण       –   १४०२

मुत्यु           –     ३०

बरे झाले     – १०४८

बाधित रूग्ण –  ३२४

१४०२ – ३० = १३७२ – ३२४ = १०४८ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

इंडियन मेडिकल असोसिएशन सावनेर शाखा तर्फे प्लाजमा दान शिबिर

Mon Mar 22 , 2021
सावनेर : दिनांक २१ मार्च रविवार रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन सावनेर शाखा तर्फे तीव्र कोविंड असलेल्या रुग्णांकरिता प्लाजमा दान शिबिराचे आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमाप्रसंगी इंडियन अकॅडमी ऑफ इडिया पिडियाट्रिक्स नागपूर शाखेचे नुकतेच नवनियुक्त अध्यक्ष श्री डाॅ. विजयजी धोटे यांनी या शिबिराचे चे उद्घाटन केले. गंभीर कोविंड रुग्णांना […]

You May Like

Archives

Categories

Meta