कन्हान ला नविन दोन रूग्णाची भर  : कोरोना अपडेट

कन्हान ला नविन दोन रूग्णाची भर 

#) कन्हान चे दोन रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८३८ रूग्ण. 

 

कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ४४ संशयिताच्या रॅपेट व स्वॅब (आरटीपीसीआर ) चाचणी घेण्यात आली. (दि.१९) च्या चाचणीचा एक रूग्णाचा व कामठी खाजगीतुन एक असे दोन अहवाल पॉझी टिव्ह आल्याने कन्हान परिसर एकुण ८३८ रूग्ण संख्या झाली आहे. 

       मगळवार दि.२० ऑक्टोंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ८३६ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुक बधिर शाळा बोरडा रोड कांद्री येथे बुधवार (दि.२१) ला रॅपेट २२, स्वॅब २२ अश्या ४४ संशयिताची चाचणी घेण्यात आली. यात सर्व निगेटि व्ह आले असुन (दि.१९) च्या १५ स्वॅब चाचणीचा १ व कामठी खाजगीचा १ असे कन्हानचे २ रूग्ण पॉझीटि व्ह आढळुन कन्हान परिसरात एकुण ८३८ कोरोना बाधित रूग्ण संख्या झाली आहे. आता पर्यत कन्हान (३८३) पिपरी (३८) कांद्री (१६९) टेकाडी कोख (७६) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१६) खंडाळा (घ)(७) निलज (१०) जुनिकामठी (१४) गहुहिवरा (१) बोरी (१) सिहोरा (५) असे कन्हान ७१६ व साटक (५) केरडी (१) आमडी (२१) डुमरी (९) वराडा (२०) वाघो ली (४) नयाकुंड (२) पटगोवारी (१) निमखेडा (१) घा टरोहणा (६) असे साटक केंद्र ७०, नागपुर (२५) येर खेडा (३) कामठी (१०) वलनी (२) तारसा (१) सिगो री (१) लापका (१) करंभाड (१) खंडाळा (डुमरी) (६) हिंगणघाट (१)असे कन्हान परिसर एकुण ८३८ रूग्ण  संख्या झाली. यातील ७६६ रूग्ण बरे झाले. सध्या ५३ बाधित रूग्ण असुन कन्हान (८) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हा न परिसरात एकुण १९ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट  दिनांक – २१/१०/२०२०

जुने एकुण   – ८३६

नवीन          –   ०२

एकुण         – ८३८

मुत्यु           –    १९

बरे झाले      – ७६६

बाधित रूग्ण –  ५३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

हाथरस पिडीताला न्याय द्यावा व पिडीतेची बदनामी बंद करावी : महिला कॉग्रेस नागपुर ग्रामिण

Thu Oct 22 , 2020
हाथरस पिडीताला न्याय द्यावा व पिडीतेची बदनामी बंद करावी.  #) मा मोदीजी व मा योगीजी ना महिला कॉग्रेस व्दारे पोस्ट कार्ड पोस्ट करून मागणी.  कन्हान : –  मा मोदीजी व मा योगीजी ना महिला कॉग्रेस नागपुर ग्रामिण व्दारे हाथरस पिडीत मुलीला न्याय द्यावा आणि पिडीतीची बंदनामी बंद करावी. अशी मागणी पोस्ट कार्ड पाठवुन करण्यात […]

You May Like

Archives

Categories

Meta