रॉयल इंटरनॅशनल स्कुल, पोदार जम्बो कीड्स सावनेर येथे वार्षीकोत्सव साजरा

रॉयल इंटरनॅशनल स्कुल, पोदार जम्बो कीड्स सावनेर येथे वार्षीकोत्सव साजरा

सावनेर : वार्षिकोत्सव दरम्यान रॉयल इंटरनॅशनल स्कुल व पोदार जम्बो कीड्स सावनेर चे पदाधिकारी व मान्यवर

 

सावनेर : ड्रीमलाईन एज्युकेशन सोसायटी तर्फे संचालीत

रॉयल इंटरनॅशनल स्कुल व पोदार जम्बो कीड्स सावनेर मध्ये दि 20.01.2024, शनिवारला वार्षीकोत्सव साजरा करण्यात आला, या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अल्फीया पठाण (जागतिक महीला मुष्ठीयोद्धा) होत्या, तसेच ड्रीमलााईन एज्युकशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अतुल नाईक, उपाध्यक्ष डॉ. पराग चौधरी, सचिव डॉ. उमेश जिवतोडे, कोषाध्यक्ष देवेन्द्र दलाल, संचालक डॉ. नितीन पोटोडे, संचालक विजय ठाकरे, महेन्द्र वारोतकर, सल्लागार डॉ. सचिन चौधरी, मुख्याध्यापक तुषार रेवतकर, पी.जे.के. सेंटर हेड मा. पुजा सुके, शिक्षक वृंद आणी पालक गण उपस्थित होते. पोदार जम्बो कीड्स तर्फे ‘पंचकोश’ या विषयावर आणि रॉयल इंटरनॅशनल स्कूल तर्फे ‘महाराष्ट्र माझा’ या विषयावर विविधरंगी कार्यक्रम सादर केले. यात विद्यार्थ्यांनी उत्फुर्तपणे भाग घेतला आणि आपल्या कलागुणांनी सर्वांचे मनोरंजन केले. या वार्षिकोत्सव प्रसंगी मा.डॉ. विजय धोटे, डॉ. शिवम पुण्यानी, डॉ. विलास मानकर, डॉ. अमित बाहेती. अरविंद भुसारी डॉ. राहुल दाते, डॉ. स्वप्नील काळे, मा. मदन डहाके रमेश घटे, कृष्णकांत पांडव, डॉ. छत्रपती मानापुरे, डॉ. पुजा जिवतोडे, नम्रता नाईक, दिपाली चौधरी, मोनाली पोटोडे, स्मिता वारोतकर, यांची विशेष उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमात यथार्थ वांढरे, आरोह पाटील, कृष्णा हेडाऊ, नित्य डांगे, अक्षया छेडे या विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी प्रमाणपत्र देऊन कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कलचुरी एकता सर्ववर्गी संघाच्या ८ व्या सामूहिक विवाह व परिचय संमेलन

Tue Jan 23 , 2024
कलचुरी एकता सर्ववर्गी संघाच्या ८ व्या सामूहिक विवाह व परिचय संमेलन कन्हान,ता.२२ जानेवारी     महाराष्ट्र राज्यातील कलचुरी एकता सर्ववर्गी संघाचे आठवे मोफत सामूहिक विवाह व परिचय संमेलन कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा देवस्थान संकुलात पार पडले.     आशादेवी जैस्वाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या ८ व्या वर्षी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta