भारतीय स्टेट बॅंक, एटीएम मधुन ७४,००० रु. लंपास कन्हान,ता.23 सप्टेंबर    कन्हान शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या खंडेलवाल नगर, शाखा एटीएम मधुन अज्ञात युवकांने गोष्टीत गुंतवून कार्डची हेराफेरी करीत ७४,००० रु.रोख लंपास केल्याचा तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.    पोलीसांच्या माहिती नुसार रविवार ता.१८ सप्टेंबर ला सकाळी १०:३० वा च्या दरम्यान […]

क्रांन्दी येथे विद्यार्थी समाधान व राजस्व भव्य शिबिर नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आपली कागदपत्रे तयार करावे – तहसीलदार प्रशांत सांगळे कन्हान, ता.22 सप्टेंबर जिल्हा परिषद शाळा कांद्री येथे शुक्रवारी (ता.२३) सकाळी दहा ते पाच वाजता पर्यंत विद्यार्थी समाधान व राजस्व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज या शिबिर स्थळाची व तयारीची पाहणी […]

Breaking News

Archives

Categories

Meta