कन्हान शहरात आणि ग्रामीण भागात सण उत्सव दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडु नये व शांतता , सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशाने कन्हान पोलीसांनी शहरात रुट मार्च काढुन सण उत्सव शांततेत साजरे करण्याचे आव्हान पोलीसांनी नागरिकांना केले आहे.
बुधवार (दि.२०) सप्टेंबर ला सायंकाळी ५:०० वाजता ते ७:०० वाजता पर्यंत कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलीक भटकर, पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात आगामी गणेश उत्सव, ईद ए मिलाद व आदि सण उत्सव दरम्यान शहरात आणि ग्रामीण भागात कायदा, सुव्यवस्था अबाधित रहावे म्हणुन कन्हान पोलीसांनी शहरात रुट मार्च काढला.
Next Post
बाप्पाच्या आगमनाने युनिटी रियालिटी कं.व्दारे भव्य रक्तदान शिबीर रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद, ६५ रक्तदात्यांनी रक्तदान
Sat Sep 23 , 2023
बाप्पाच्या आगमनाने युनिटी रियालिटी कं.व्दारे भव्य रक्तदान शिबीर रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद, ६५ रक्तदात्यांनी रक्तदान नागपूर,ता.२३ गणेश महोत्सवाचा दिनाच्या निमित्ताने दीपस्वी युनिटी फाउंडेशन व युनिटी रियालिटी अँड बिल्डर्स प्रा.लि. द्वारे आयोजित रक्तदान शिबिरात ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. दिपस्वी युनिटी फाऊंडेशन व्दारा आयोजीत भव्य रक्तदान शिबीर पंचम अपार्टमेंट, दिक्षीत नगर, […]

You May Like
-
August 21, 2023
जिल्हा स्पर्धेत गुरुकृपा आखाड्यातील विद्यार्थीनी २३ पदके पटकावले
-
August 16, 2024
पं.ज.नेहरू विद्यालयात कु.शर्तिका टेकाम यांच्या हस्ते ध्वजारोहण
-
July 16, 2022
दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक