बुध्दा स्पिरिच्युअल पार्क येथे महासंघदान कार्यक्रम

बुध्दा स्पिरिच्युअल पार्क येथे महासंघदान कार्यक्रम

कन्हान ता.22 ऑक्टोबर
धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव 2020 चे औचित्य साधून अहिल्याबाई होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था नागपूर च्या वतीने पूज्य भिक्लुसंघात धभ्मकाया फाऊडेशन थाईलंड व संस्थेच्या संयुक्त विध्दमाने महासंघदानाचे आयोजन दि.25 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मेडिटेशन सेंटर बुध्दा स्पिरिच्युअल पार्क सिहोरा येथे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी नऊ वाजता पुज्य भिक्लुसंघा व्दारे बुध्दवंदना, धम्मचक्र प्रवर्तन सुत्त चॅटटीन करून कार्यक्रमाची सुरुवात होईल.त्यामुळे भिक्लुसंघास थाईलंड देशाव्दारे प्राप्त कठीन तिवर दान व संघदान होईल.सदर कार्यक्रमामध्ये कोवीड 19 चे नियम पाळूनच आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम मध्ये जास्त गर्दी करू नये असे आवाहन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शिवशक्ती आखाडा आयोजित नवरात्री उत्सव : मासिकपाळी श्राप कि योगदान

Fri Oct 23 , 2020
*शिवशक्ती आखाडा आयोजित नवरात्री उत्सव *मासिकपाळी श्राप कि योगदान कन्हान ता.23 शिवशक्ती आखाडा बोरी येथे मासिकपाळी श्राप कि योगदान कार्यक्रम नवरात्रीचा निमीत्य दुसऱ्या दिवशी घेण्यात आला. या कार्यक्रमला प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे उपस्थित होत्या. याप्रसंगी मासिक पाळी या विषयावर मार्गदर्शन करायला पंचायत समिती ट्रेनर अनिता दुबळे, नीता […]

You May Like

Archives

Categories

Meta