रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण बावनकुळे यांच्या हस्ते

*रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण बावनकुळे यांच्या हस्ते

रांगोळीकलेमूळे मुलींना आणि महिलांना प्रोत्साहन मिळते :बावनकुळे

कामठी : लोकशाहीर वस्ताद स्व भीमराव बावनकुळे गुरुजी यांच्या निवासस्थानी नुकतेच रांगोळी स्पर्धेचे पुरस्कार वितरण करण्यात आले. रांगोळीकलेमूळे मुलींना आणि महिलांना प्रोत्साहन मिळते असे उदगार माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले, यावेळी बावनकुळे यांनी स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व मुलींचे आणि महिलांचे अभिनंदन केले आणि पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करा असे आयोजक सौ अरुणा बावनकुळे आणि सौ किरण मेश्राम यांना सांगितले आयोजक यांनी सुध्दा होकार दिले
स्पर्धेचे पारितोषिक वितरण *चंद्रशेखर बावनकुळे * यांच्या हस्ते तसेच नागपूरचे नगरसेवक *विक्की कुकरेजा,अजय अग्रवाल* यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून, डॉ. संदीप कश्यप, लाला खंडेलवाल, संगीताताई अग्रवाल,प्रितीताई कुल्लरकर,विनोद संगेवार,पुष्पराज मेश्राम, राजू बावनकुळे,कमल यादव, सुनील चव्हाण, जितेंद्र खोब्रागडे, योगेश गायधने, अजय पाचोली,प्रमोद वर्णम, सतीश जैस्वाल, रंजना कश्यप, ज्योती चव्हाण, गायत्री यादव, लता शर्मा, चंदा तूरस्कर संचालन सौ किरण मेश्राम, आभार राजू बावनकुळे यांनी मानले. यावेळी प्रथम तीन पुरस्कार संस्कार भारती ग्रुप गुंजन मनोज तामसेटवार, सेजल यादव,साक्षी बावनकुळे, निष्ठा नागपुरे,पायल सेसलवार, वैशाली वाघाडेआणि ठिपक्यांची रांगोळी दिशा दोरसेटवर, जानवी कुल्लरकर, आशा वंजारी,अक्षरा अंकतवार,प्राची पैडलवार, सlनवी दोरसेटवार,मुक्त हस्त चित्र माही ठवकर,शुभम श्रावनकर, प्राची दोरसेटवर, चित्रा मते,पायल कठाणे,साक्षी सlमृतवार,अलका गंधारे,आणि उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले,स्पर्धेत भाग घेणाऱ्या मुली आणि महिला ,कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

महामार्गावर कोळसा ट्रकची दुचाकीला धडक, भिषण अपघात मुलीचा मृत्यु

Mon Nov 22 , 2021
महामार्गावर कोळसा ट्रकची दुचाकीला धडक, भिषण अपघात मुलीचा मृत्यु #) कन्हान पोलीस स्टेशन ला कोळसा बारा चाकी ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत एम एच के एस पेट्रोल पंप जवळ कोळसाच्या बारा चाकी ट्रकने दुचा की वाहनाला मागुन जोरदार धडक मारल्याने झाले ल्या अपघातात दुचाकीवर […]

You May Like

Archives

Categories

Meta