एम.जी.नगर येथे भुंखडावर मालकी हक्क दाखवत अवैध कब्जा  न.प. व पो.स्टेशन कारवाही करत नसल्याचा पत्रकार परिषदेत आरोप कन्हान,ता.२३ जानेवारी     नगरपरिषद हद्दीतील तारसा रोड, एम.जी. नगर कन्हान येथे श्रीचंद शेंडे यांच्या मालकीच्या भुखंडावर दलजीत पात्रे यांनी‌ आपले मालकी हक्क बजावत अवैध बांधकाम केल्याने भुंखडावरील ताबा सोडण्यास सांगितले असता शिविगाळ […]

रामसरोवर टेकाडी येथे आखाडा अभ्यास स्पर्धा व पत्रकारांचा सत्कार कन्हान,ता.२३ जानेवारी    गुरूकृपा मर्दानी आखाडा टेकाडी व्दारे रामसरोवर शितला माता मंदीर ये़थे टेकाडी, निमखेडा येथील शिवकला मर्दानी आखाडा (दांडपट्टा) खेडाळु चा एक दिवसीय अभ्यास व स्पर्धा घेऊन कन्हान च्या पत्रकारांचा सत्कार सोहळा पार पडला. रविवार (दि.१५) जानेवारी ला सकाळी शिवसेना […]

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती चे औचित्य साधुन पराक्रम दिवस थाटात कन्हान,ता.२३ जानेवारी भारतीय स्वातंत्र्य सैनिक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी सेनानी आणि महान नेते नेताजी सुभाष चंद्र बोस यांची १२७ जयंती शहर विकास मंच द्वारे पराक्रम दिवस म्हणुन थाटात पार पडला. सोमवार (दि.२३) जानेवारी रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या […]

येसंबा ग्रां.पं.कार्यालयात नि:शुल्क नेत्र तपासणी शिबीर कन्हान,ता.२३ जानेवारी     येसंबा ग्राम पंचायत कार्यालय येथे वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड द्वारे नि:शुल्क नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करून ७० नागरिकांच्या नेत्राची तपासणी करण्यात आली. आठ दिवसा नंतर चष्मे वाटप होणार असल्याची माहिती उपसरपंच धनराज हारोडे यांनी दिली.       ग्राम पंचायत येसंबा […]

नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन कन्हान,ता.२३ जानेवारी     नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सोमवार (दि.२३) जानेवारी रोजी नगर परिषद कन्हान-पिपरी कार्यालय येथे कार्यक्रम‌ पार पडला. प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून व […]

राजमाता जिजाऊ चे पुस्तक भेट देत हळदी कूंकु कार्यक्रम थाटात जिजाऊ ब्रिगेड व्दारे राजमाता जिजाऊ, सावित्री फुले व स्वामी विवेकानंद जयंती साजरी कन्हान,ता.२३ जानेवारी     जिजाऊ ब्रिगेड शाखा कन्हान व्दारे महिलांना राजमाता जिजाऊ चे पुस्तक सप्रेम भेट देऊन राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त […]

शंकर पंटाच्या निमित्ताने खडी गंम्मततीने‌ वेधले लक्ष कन्हान,ता.२१ जानेवारी   दोन वर्षं कोरोनाचे सावट असल्याने कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम घेता आले नसल्या कारणाने यावर्षी मात्र नविन वर्ष व संक्रांतीच्या निमित्ताने‌ गरदेव चौक मौदा येथे शंकर पट निमित्त राष्ट्रीय खडी गंम्मत चे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी प्रमुख अतिथी डॉ.बोंद्रे, राजेश निनावे, […]

Archives

Categories

Meta