कन्हान परिसरात ९०४ नागरिकांचे लसीकरण  

कन्हान परिसरात ९०४ नागरिकांचे लसीकरण

कन्हान : –  प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे २७८, उपकेंद सिहोरा १०२, पिपरी ४६ व जुनिकामठी २२० असे ६४६ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे २५८ असे कन्हान परिसरात एकुण ९०४ लोकांना लसीकरण करण्यात आले. 

            कोरोना विषाणु जिवघेण्या आजारा पासुन सुरक्षित करण्याकरिता शासना व्दारे बुधवार (दि.२३) जुन २०२१ पासुन १८ वर्ष व त्यावरील वया च्या नागरिकांना मोफत लसीकरण मोहीम सुरू सुरूवात करण्यात आली असुन  आज (दि.२३) जुन २०२१ ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे २७८, उपकेंद्र सिहोरा १०२, पिपरी ४६ व जुनिकामठी २२० असे प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ६४६ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे खेडी व साटक २५८ नागरिकाना लसी करण करण्यात आले असुन कन्हान परिसरातील एकुण ९०४ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. बुधवार (दि.२३) जुन २०२१ पासुन १८ वर्ष व त्यावरील लसीकरण सुरू झाल्याने कन्हान व साटक परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी त्वरित लसीकऱण करून घ्यावे असे आवाहान प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी व साटक च्या डॉ वैशाली हिंगे हयानी केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कामठीत भाजपा तर्फे डाॅ. श्यामाप्रसादजी मुखर्जी यांचा बलिदान दिवस साजरा

Fri Jun 25 , 2021
कामठीत भाजपा तर्फे डाॅ. श्यामाप्रसादजी मुखर्जी यांचा बलिदान दिवस साजरा कामठी : जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा बलिदान दिन (पुण्यतिथी) निमित्त कामठी भाजपा कार्यालयात भाजपा शहराध्यक्ष संजय कनोजिया यांचा हस्ते प्रतिमा पूजन झाल्या नंतर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले कि, एक देश मे, दो प्रधान, दो निशान, दो विधान नही चलेंगे […]

You May Like

Archives

Categories

Meta