कन्हान येथे शहिदांना दिली श्रद्धांजली

*कन्हान येथे शहिदांना दिली श्रद्धांजली*

कन्हान – २३ मार्च शहिद दिवस निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन शहिद चौक येथे करुन शहिद भगत सिंह , राजगुरु व सुखदेव यांचा प्रतिमेवर हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन दोन मिनटाचा मौन धारण करुन भावपूर्ण श्रद्धांजलि दिली .
मंगळवार दिनांक २३ मार्च २०२१ ला शहिद दिवस निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन शहिद चौक येथे करुन मंच अध्यक्ष प्रवीण गोडे यांनी शहिद भगत सिंह , राजगुरु , व सुखदेव , यांचा प्रतिमेवर हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता मंच सचिव प्रदीप बावने , व सुषमा मस्के यांनी शहिद दिवस निमित्य मंच पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले . शहिद कार्यक्रमात सर्व मंच पदाधिकारी यांनी शहिद भगत सिंह , राजगुरु व सुखदेव यांचा प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन व दोन मिनटाचा मौन धारण करुन शहिद भगत सिंह राजगुरु व सुखदेव यांना भावपूर्ण श्रद्धांजलि दिली .


या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रवीण गोडे , उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी , हरीओम प्रकाश नारायण , प्रवीण माने , अखिलेश मेश्राम , रविंन्द्रर सांकला , सुषमा मस्के , पौर्णिमा दुबे सह अनेक मंच पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान परिसरात ३४ पॉझीटिव्ह रूग्ण आढळले : कोरोना अपडेट

Wed Mar 24 , 2021
कन्हान परिसरात ३४ पॉझीटिव्ह रूग्ण आढळले #) कन्हान चाचणीत कन्हान १५, स्वॅब १३, साटक चाचणीत ०६ असे एकुण ३४ रूग्ण आढळले.  #) कन्हान १५, टेकाडी ५,कांद्री ३, गोंडेगाव ३, बोरडा ३, बेलडोगंरी ३, साटक १, कामठी १, असे ३४ आढ ळुन कन्हान परिसर १४७० रूग्ण.     कन्हान : – कोविड -१९ […]

You May Like

Archives

Categories

Meta