बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मास्क वितरित

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मास्क वितरित


सावनेर : शिवसेना संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना माजी तहसील अध्यक्ष उत्तम कापसे यांच्या अध्यक्षते मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा मेला पुष्पहार अर्पण करुण त्यांच्या जीवनशैली वर प्रकाश टाकला तसेच त्यांच्या आदर्शांवर चालण्याचे विनंती केली .


कार्यक्रमानंतर लगेच युवा सेना शहर अध्यक्ष प्रशांत कामोने व समाजसेवी तिलक बाबु माहेश्वरी यांच्या हस्ते जनतेला मास्क चे वितरण केले. कार्यक्रमला प्रमुखता युवा सेना उपजिला प्रमुख प्रफुल्ल कापसे , शिवसेना शहर अध्यक्ष सुभाष मछले , डॉ . प्रशांत भगत , राधेश्याम गावंडे , दिनेश पंकज , आशीष धोटे , आशीष चापेकर , आकाश तिरगुडे , स्वप्नील लाडेकर , मनोज कराडे , प्रसन्ना थुल सुनिल पारवे इतर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

सावनेत -खापा वळण मार्गावर अपघाताची शंभर टक्के गॅरंटी संबंधित विभागाचे दुर्लक्ष , नुकताच एका तरूणाचा बळी ; हितज्योती फाऊंडेशन चा पुढाकार

Tue Jan 25 , 2022
सावनेत -खापा वळण मार्गावर अपघाताची शंभर टक्के गॅरंटी संबंधित विभागाचे दुर्लक्ष , नुकताच एका तरूणाचा बळी सावनेर : वळण मार्ग धोक्याचेच असतात . येथे शंभर टक्के अपघाताची गॅरंटी असते . तरीही संबंधित विभाग डोळे लावून बसत असेल तर त्याचा दोष फक्त त्या विभागाकडे जातो . स्थानिक खापा मार्ग रेल्वे क्रॉसिंग […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta