सावनेर तहसिल कोरोना अपडेट : एकुण १८०८

एकुण पोजिटिव रुग्न : १८०८
एकुण बरे रुग्न : १२३९
अँक्टिव रुग्न : ५३५
गृहविलगीकरण रुग्न : ४६५
मृत्यु : ३४

दररोज कोरोना बाधित रुग्न संख्या वाढत चालेली आहे. तशे ; बरे ही चांगल्याच प्रमाणात होत चाललेले आहेत, हि बाब चांगली आहे.
खोट्या अफवेवर विश्वास न ठेवता बरे न वाटता लगेच आपल्या डाॅक्टरांशी संपर्क साधावा.
टेस्ट करण्याचे प्रमाण कमी झालेले आहेत तरी चुकीचा भ्रम न बाळगता कोरोना टेस्ट करुन घ्यावी ,जेनेकरुन पुढिल उपचार करुन त्यावर मात करता येईल.
शासना तर्फे सावनेर येथे शाशकिय आय. टि. आय. मध्ये कोरोना टेस्ट सुरु आहेत.
घरी रहा, सुरक्षित रहा
अति आवश्यक काम असेल तरच घरा बाहेर पडा. बाहेर निघतांनी तोंडावर मास्क व सोबत सिनेस्टाझरचा उपयोग करा.


डाॅ. संदीप गुजर
कोरोना नियंत्रण अधिकारी
सावनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या १०४वी जन्म जयंती

Sat Sep 26 , 2020
*पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या १०४वी जन्म जयंती डाेॅ  प्रमोद भड च्या प्रमुख उपस्थित संपन्न* कमलसिह यादव पाराशिवनी तालुका प्रातिनिधी पाराशिवनी :- एकात्म मानववादाचा’ प्रगतशील विचार जनमानसात रुजवणारे महान विचारवंत,कुशल संघटक,हिंदू संस्कृतीचे गाढे अभ्यासक,भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या १०४वी जन्म जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्ष पारशिवनी शहरात प्रत्येक […]

You May Like

Archives

Categories

Meta