भारत बंद च्या समर्थनात कन्हान ला धरणे आंदोलन करण्यात आले.  कन्हान : –  भारत बंद च्या समर्थनात काँग्रेस कमेटी  व्दारे आंबेडकर चौक कन्हान येथे धरणे आंदोलन करून शेतकरी, मजुर, कामगार यांच्या भारत बंद ला समर्थन करण्यात आले.         शुक्रवार दि २६ मार्च ला सकाळी ११ वाजता डॉ आंबेडकर चौक कन्हान येथे […]

* अखिल महाराष्ट्र  प्राथमिक शिक्षक संघाच्या उपक्रमास महिलांचा उत्तम प्रतिसाद* *जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित स्पर्धांचे निकाल जाहिर…*    *कन्हान*: अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघातर्फे जिल्हा परिषद नागपूर  मधील सर्व महिला शिक्षिकांकरिता 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्याने ,स्वरचित काव्यवाचन स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,गीत गायन स्पर्धा,निबंध स्पर्धा,रांगोळी स्पर्धा अशा विविध प्रकारात डिजीटल पद्धतीने स्पर्धेचे […]

Archives

Categories

Meta