शेतात साहित्याची चोरी करून घरफोडी कन्हान, ता. २६ : नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील वराडा बसस्थानक जवळील शेतात असलेल्या घरात घरफोडी करून शेत साहित्याची चोरी केली. गहू, डिझेल इंजिन, कॉम्प्रेसर, इलेक्ट्रीक पंप मोटार, ट्रॅक्टरचे क्लज प्लेट, प्रेशर प्लेट, पोकलैंड मशिन टोचन चैन असे ६१ हजार ९४० रुपयांच्या साहित्य चोरून नेले. आरोपी […]

दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात   कन्हान,ता.२६    नागपूर-जबलपूर महामार्गावरील तारसा रेल्वे ब्रिजवर दुचाकी चालक विरुद्ध दिशेने आल्याने मागच्या बाजूने येणाऱ्या टाटा दहा चाकी ट्रकने मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालक जखमी झाला असून यात ट्रकचे नुकसान झाले. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, कंटेनर चालक अनिल दत् फौड (वय ३५) रा. […]

Archives

Categories

Meta