पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या १०४वी जन्म जयंती

*पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या १०४वी जन्म जयंती डाेॅ  प्रमोद भड च्या प्रमुख उपस्थित संपन्न*

कमलसिह यादव
पाराशिवनी तालुका प्रातिनिधी

पाराशिवनी :- एकात्म मानववादाचा’ प्रगतशील विचार जनमानसात रुजवणारे महान विचारवंत,कुशल संघटक,हिंदू संस्कृतीचे गाढे अभ्यासक,भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या १०४वी जन्म जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्ष पारशिवनी शहरात प्रत्येक बूथ(172 – ते -176) वर पंडीत दिनदयाल उपाध्याय च्या प्रतिमेचे पूजन करून बुथप्रमुखांच्या हस्ते व डॉः प्रमोद भड ,जेष्ठ कार्यकर्त्यांच्या विशेष उपस्थितीत माल्यार्पण करण्यात आले.


याप्रसंगी
प्रमुख उपस्थितीत डॉः राजेश ठाकरे ( नागपुर जिल्हा अध्यक्ष, ग्राम विकास आघाडी)
सागर सायरे (सभापती ,बाधकाम विभाग,व गट नेता नगर सेवक नगर पंचायत पारशिवनी)
अनिताताई प्रमोद भड (नगर सेविका नगर पंचायत पारशिवनी)
राहुल नाखले (नगर सेवक ,नगर पंचायत पारशिवनी )
डॉ प्रमोदजी भंड पाराशिवनी तालुका अध्यक्ष, वैधकीय आघाडी भा ज पा पारशिवनी तालुका)
रितेशजी बावने (माजी भा ज पा पारशिवनी तालुका महामंत्री )
परसरामजी राऊत (माजी शहर अध्यक्ष भा ज पा पारशिवनी )
कमलकिशोर पालीवाल (महामंत्री पारशिवनी शहर भा ज पा )
तुळशिदास प्रधान (महामंत्री सा. आघाडी भा ज पा पाराशीवनी)
भुषनजी कुथे (भा ज युवा मोर्चा पारशिवनी तालुका)
बैजुभैया खरे (रामटेक तालुका मंत्री )
बाळाजी राजुरकर सह पदाधिकारी,कार्यकर्ते,व गावकरी नागरिक मोठी संख्येत हजर होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

अखेर अज्ञात सहा एजंट व फॉयनान्स कंपनी प्रबंधकावर ठाण्यात गुन्हा दाखल : कन्हान

Sun Sep 27 , 2020
अखेर अज्ञात सहा एजंट व फॉयनान्स कंपनी प्रबंधकावर ठाण्यात गुन्हा दाखल कन्हान : – फायनान्स कंपनीच्या एजंट ने जबरीने एक्टिवा गाडी नेल्याप्रकरणी अज्ञात सहा व एका फायनान्स कंपनीचा शाखा प्रबंधक यांच्यावर कन्हान पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर गुन्हा दाखल केला आहे.         जवाहर नगर कन्हान येथील रोहित मानवटकर यांनी […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta