*पारशिवनी डॉ ए .टी. गच्चे (तालुका कृषी अधिकारी)यांनी महिला कृर्षी दिन निर्मिताने ऊतकृष्ठ महिला शेतकरी श्रीमती सुवर्णा दुदुके यांचे सत्कार करण्यात आले*
“*जैविक खत शेति चा अमृत*”
कमलसिह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी
पारशिवनी (ता प्र):- पारशिवनी तालुका येथील नेऊरवाडा ग्राम पंचायत येथे महिला कृषी दिन साजरा करण्यात आला.
महिला कृर्षी दिना निर्मित समारोह मध्ये तालुका ची महिला शेतकरी श्रीमती सुवर्णा दुदुके यांनी रसायनी शेती व सेंद्रिय शेती यातील महत्व समजावून दिले. जीवामृत, दशपर्णी अर्क , निंबोळी अर्क यांच्या मूळ कीड नियंत्रण करणे व खर्च कमी करून उत्पन्न वाढवणे,
तसेच गट शेती करून त्यांचे फायदे सांगण्यात आले.
कृषी पर्यवेक्षक श्री एम के बावणे साहेब यांनी गटा मार्फत साहित्य कशे पद्धतीने घेता येतात या बाबद माहिती दिली.
तसेच क्षेत्रा चे मंडल अधिकारी मा मंडळ कृषी अधिकारी एस आर शेंडे यांनी अहिल्याबाई होळकर रोपवाटिका व ईतर संबंधित सर्व योजनांची माहिती सगण्यात आली.
श्री राहुल श्रीराव यांनी गट शेती बाबद महत्व सांगण्यात आले.
मा तालुका कृषी अधिकारी पारशीवणी डॉ ए टी गच्चे यांनी महिला शेतकरी श्रीमती सुवर्णा दुदुके (संविधान महिला बचत गट) यांचे शाल ,क्षीफल्,पुष्प गुच्छ व प्रमाण पत्र देऊन सत्कार करण्यात आले, असेच विविध व्यवसाय बाबत महत्त्व सांगून कि जैविक खत हा शेती चा अमृत आहे, रसायानेक खत वापरू नये ,सेद्रियं जैविक खत वापरा कारण जमिनी ची प्रोष्टिकता वाढते गटाचा व आपला आर्थिक विकास करण्या बाबद मार्गदर्शन केले…
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री आर डी सोरमारे कृषी सहायक यांनी केले.

कार्यक्रमात श्री एस वाय बांबल कृषी सहायक, श्री ए देशमुख कृषी सेवक, श्री सोमकुवर तसेच तालुकाचे शेतकरी ,व जवळपास गावातील शेतकरी ,नागरिक, महिला शेतकरी उपस्थित होते.