नाताळ सण उत्साहात साजरा  : इंडियन फार्मसी ग्रेटवेज असोसिएशन

नाताळ सण उत्साहात साजरा  
 सावनेर : जीवन आश्रय सेवा संस्था, राणी दुर्गावती चौक मध्ये इंडियन फार्मसी ग्रेटवेज असोसिएशन विद्यार्थी फॉर्म यांच्याद्वारे दान समारोह आयोजित केला गेला  .
  २५ डिसेंबर नाताळ सणाच्यानिमित्त जीवन आश्रय सेवा संस्था यांच्यासोबत एक छोटासा कार्यक्रम साजरा करण्यात आला .विद्यार्थ्यांसोबत संस्थेतील लहान मुला मुलींसह वृद्ध महिलांसहित नाताळ सण साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात सर्व मंडळींसोबत विद्यार्थ्यांनी  सांताक्लॉज बनून त्यांना अनेक खेळणे वाटप करण्यात आले व सोबत सहभोजन करण्यात आले व आर्थिक सहकार्य करण्यात आले .
कार्यक्रमात जीवन आश्रय संस्था चे प्रभा शेंडे, राकेश गजभिये, विकास शेंडे, अश्विनी शेंडे, प्रियांका गजभिये ,विशाल शिंडे पदाधिकारी यांचे आभार मानले . इंडियन फार्मसी ग्रेटवेज असोसिएशन स्टुडंट फोरम महाराष्ट्र स्टेट प्रेसिडेंट मोहनीश जुनघरे, लोकेश गौतम (स्टेट जनरल सेक्रेटरी), काजल केसरे, आयुष हासोरिया, गायत्री तांबुळकर ,रुपाली मगर्दे, मानसी बोकडे ,पल्लवी रहांगडाले, सर्वेश वंजारी, आकाश माहातो इत्यादी सदस्यांनी परिश्रम घेतले.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

" ही " तरुणी मोडणार देवेंद्र फडणवीसांचा सर्वात तरूण महापौरपदाचा विक्रम

Sat Dec 26 , 2020
“ ही ” तरुणी मोडणार देवेंद्र फडणवीसांचा सर्वात तरूण महापौरपदाचा विक्रम नागपुर : देशातील सर्वात तरुण महापौर होण्याचा विक्रम महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आहे . देवेंद्र फडणवीस वयाच्या 27 व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौर झाले होते . त्यावेळी देवेंद्र फडणवीस नागपूरच्या राम नगर वार्डमधून विजयी झाले […]

You May Like

Archives

Categories

Meta