कन्हान ला स्वईच्छेने पहिल्या दिवसी कडक लाॅकडाऊन चांगला प्रतिसाद  

कन्हान ला स्वईच्छेने पहिल्या दिवसी कडक लाॅकडाऊन चांगला प्रतिसाद

#) कन्हान-कांन्द्री दुकानदार महासंघाच्या स्व:ईच्छा लॉकडाऊन ला दुकानदार व नागरिकांचे लोकहितार्थ सहकार्य. 

कन्हान : – शहरात व परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असुन किती तरी लोकांचा बळी जात असल्यामुळे परिसरातल्या नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले असुन कन्हान-कांन्द्री दुकान दार महासंघा व्दारे कन्हान-पिपरी नगरपरिषद येथे बैठक घेऊन वैद्यकीय सेवा व दुध डेअ रीचे दुकानें सोडु न सर्व व्यापारी, दुकानदारांच्या सहमतीने कन्हान परिसरात स्वईच्छेने सोमवार ते रविवार हे सात दिवस पुर्णपणे कडक लाॅकडाऊन पाळण्याचा निर्णयास नागरिकांनी दुकानदार महासंघ, नगरपरिषद व पोलीस प्रशासनाला सहकार्य करित कोरोना महामारीस हद्दपार करण्यास पहिल्याच दिवसी स्व:ईच्छा कन्हान लॉकडाऊन ला चांगला प्रतिसाद.  

     कन्हान शहर व परिसरात कोरोना रूग्णाची वाढती संख्या आणि मुत्यु दर सुध्दा वाढु लागल्याने नागरिकांच्या हितार्थ कोरोना विषाणु महामारी रोख ण्याकरिता कोरोना साखळी तोडुन कोरोना हद्दपार करण्यास कन्हान-कांद्री दुकानदार महासंघाने नगरपरिषद कन्हान-पिपरी येथे गुरुवार (दि.२२) एप्रिल ला कोरोना रोखथाम पार्श्वभुमिवर बैठकीत कन्हान परिसरात कोरोनाचा वाढ ता प्रादुर्भाव लक्षात घेत वैद्यकीय सेवा व दुध डेअरीचे दुकानें सोडुन सर्व व्यापारी दुकानदारांच्या स्व:ईच्छेने कन्हान परिसरात सोमवार दिनांक २६ एप्रिल ते रविवार २ मे पर्यंत असे सात दिवस पुर्ण पणे कडक लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याने नागरिकांनी दुकानदार महासंघ, नगरपरिषद,कन्हान पोलीस प्रशासनाला सहकार्य करित सोमवार (दि.२६) ला पहिल्याच दिवसी लोकहितार्थ कन्हान, कांद्री स्व:ईच्छा लॉकडाऊन करित शहरातुन कोरोना साखळी तोडुन हद्दपार करण्यास चांगला प्रतिसाद. 

      विनाकारण घरा बाहेर पडु नये, मास्क, सेनिटाइजर व सोशल डिस्टेन्सिग चे पालन करित ४५ वर्ष व वरिल सर्व नागरिकांनी लसीकरण करून कोरोना महामारी हद्दपार करण्यास सहकार्य करावे. अन्यथा शासनाच्या नियमाचे पालन न करणा-या नागरिकांवर, आस्थापनेवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ व ५६ आणि भारतीय दंड संहिताचे कलम१८८ अंतर्गत आवश्यक दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे कडकडीचे आवाहन मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे व परिवेक्षाधिन उपअधिक्षक, कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर हयांनी केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

नौकरी न मिळाल्याच्या नैराश्यातुन इंजीनिअर युवकांची पुलाखाली उडी मारून आत्महत्या

Tue Apr 27 , 2021
नौकरी न मिळाल्याच्या नैराश्यातुन इंजीनिअर युवकांची पुलाखाली उडी मारून आत्महत्या कन्हान : – बी ई शिक्षण घेऊन इंजिनिअर होऊन मागील एका वर्षापासुन नौकरी न मिळाल्या नैराश्या तुन कंटाळुन व कोरोना बाधित झाल्याने ३५ वर्षीय हेमराज वकलकर या युवकाने कन्हान नदी पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याने पो स्टे कन्हान ला मर्ग […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta