कन्हान शहर विकास मंच द्वारे संविधान दिवस थाटात साजरा

*कन्हान शहर विकास मंच द्वारे संविधान दिवस थाटात साजरा*

कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे २६ नोव्हेंबर संविधान दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच चे मार्गदर्शक भरत सावळे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व संविधानाचे वाचन करुन संविधान दिवस था

टात साजरा करण्यात आला .
शुक्रवार दिनांक २६ नोव्हेंबर संविधान दिवस निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच चे मार्गदर्शक भरत सावळे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात संविधानाचे वाचन करण्यात आले . कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत संविधान दिवस थाटात साजरा करण्यात आला .


या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , महेंद्र साबरे , महेश शेंडे , भरत सावळे , हरीओम प्रकाश नारायण , महादेव लिल्हारे , कामेश्वर शर्मा , शाहरुख खान , सुरज वरखडे , हर्ष पाटील , किरण ठाकुर , प्रकाश कुर्वे , अक्षय फुले , शुभम मंदुरकर , सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान नगरपरिषद येथे हर घर दस्तक उपक्रमा संर्दभात बैठक संपन्न

Mon Nov 29 , 2021
कन्हान नगरपरिषद येथे हर घर दस्तक उपक्रमा संर्दभात बैठक संपन्न कन्हान : – नगरपरिषद नवीन इमारत येथे हर घर दस्तक उपक्रमा संदर्भात बैठक तहसिलदार प्रशांत सांगडे यांनी हर घर दस्तक उपक्रम संदर्भात माहिती देत शहरातील सर्व घरातील प्रत्येक व्यकतीचे लसीकरण करण्याचे आवाहन केले  व नप मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांनी शिक्षक, […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta