राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे गणराज्य दिवस साजरा

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे गणराज्य दिवस साजरा*

कन्हान : डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे 72 वा गणतंत्र दिवस साजरा करण्यात आला. प्रसंगी जेष्ठ नागरिक सत्कार सुद्धा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.अभिषेक बेलसरे (कन्हान शहर रा.कां पा. अध्यक्ष ) व झेंडावंदन अक्रमजी शेख (अध्यक्ष दुकानदार संघ )यांचा हस्ते करण्यात आला. तरी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री.किशोरजी बेलसरे (रामटेक विधानसभा अध्यक्ष),मधुकरजी धोपाडे,पुरनदासजी तांडेकर(परशिवणी तह.कार्याध्यक्ष राकांपा.),गणेशजी पानतावणे जेष्ठ नेते राकांपा., नरेंद्रजी वाघमारे, जनार्दनजी बागडे,शामबाबू पीपलवा ,बबनजी रायपूरे,विश्वासजी सरोदे,मधुकरजी नागपुरे,मोरेश्वरजी सायरे, विनायकजी वाघधरे, लवजी तिवारी, पुरुषोत्तमजी कुंभलकर, शफीकजी शेख, बैज्जूजी ठेकेदार,मालवीय गुरुजी(वरिष्ठ पत्रकार),भगवानजी रछोरे,डॉ. प्रदीप राणे,राजुजी इंगोले,मोहनजी बेलसरे, बबलुजी पुणेकर, मायाताई भोयर, चित्राताई सायरे,तेजस्विनीताई बेलसरे, पुष्पाताई नागपुरे,संदयाताई सरोदे, इत्यादी मोठ्या लोकसंखेत कन्हान येथील समस्त नागरिक व राकांपा सदस्य,युवा व महिला उपस्थित होते ,
कार्यक्रमाचे आयोजन राकांपा शहर अध्यक्ष अभिषेक बेलसरे, उपाध्यक्ष अनिलजी भालेकर, कार्याध्यक्ष डॉ. कमलेश शर्मा, महासचिव दिवाकर इंगोले , सचिव अश्विन सायरे , महिला उपाध्यक्ष विधानसभा सौ. योगिता भलावि तडसे, विधानसभा सचिव संगीत भारती, सोशल मीडिया अध्यक्ष रोहित मानवटकर, सुरज वरकडे, बाला सिंगेवार, निखिल सायरे, कुणाल चंदीले, आनंद बेलसरे, प्रतीक भोपडे, अमित आरभी, संदीप भायदे, आशिष नागपुरे, विजयभाऊ सिंदूरकर, अण्णा अगुटलेवर, नीलेश सायरे, गणेशजी रामापूरे, प्रमोद केजरकर, चेतन नांदूरकर, लेखन चंदेले,मयूर बागडे, अमोल पोहरे, आदित्य जैन, परशुराम ठाकरे, नीरज सोनी,प्रीतम बागडे,रोशन मेश्राम, किशोर शेंडे,युवराज पात्रे,ब्रिजेश गायकवाड, प्रकाश कुर्वे,चेतन मेश्राम,अनिल हटवार,सावन पात्रे,जयराज गायकवाड, आनंद गुप्ता,अलकेश टेंबुरने, मन्या खडसे इत्यादी राकापा. सदस्य यांचा द्वारे कार्यक्रम आयोजित करण्यात आला .

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कन्हान शहरातील नागरिकांच्या पक्के पट्ट्याची घेतली दखल : मंत्री सुनील केदार यांचे आश्वासन

Thu Jan 28 , 2021
कन्हान शहरातील नागरिकांच्या पक्के पट्ट्याची घेतली दखल मंत्री सुनील केदार यांचे आश्वासन कन्हान 24 जानेवारी कन्हान शहरात ता.24 जानेवारीला महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री मा. ना.सुनीलबाबू केदार यांनी शहरातील विविध समस्या बाबत दौरा करून पाहणी केली.    सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष चंद्रशेखर भीमटे यांच्या हस्ते मंत्री सुनीलबाबू केदार व रश्मी बर्वे […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta