७४ प्रजासत्ताक दिनी मानव अधिकार संरक्षण संघटन केले रक्तदान भव्य रक्तदान शिबिरात ३४ रक्तदात्यांनी केले रक्तदान कन्हान,ता.२७ जानेवारी     मानव अधिकार संरक्षण संघटन पारशिवनी तालुका अध्यक्ष पंकज रामटेके मित्र परिवार द्वारे ७४ वा प्रजासत्ताक दिना निमित्य तारसा रोड, गहुहिवरा चौक, कन्हान येथे भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले […]

प्राथमिक आरोग्य केंद्रात शहर विकास मंच द्वारे ध्वजारोहण कन्हान,ता.२७ जानेवारी      कन्हान शहर विकास मंच द्वारे ७४ व्या प्रजासत्ताक प्राथमिक आरोग्य केंन्द्र परिसरात ध्वजारोहण आणि आदर्श हायस्कुल ला नेताजी सुभाष चंद्रबोस यांची प्रतिमा भेट देऊन‌ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.     गुरुवार (दि.२६) जानेवारी ७४ वा प्रजासत्ताक दिवस […]

व्यक्तीमत्व फुलवण्यासाठी कठोर मेहनत घ्या-मिलिंद वानखेडे धर्मराज प्राथमिक शाळेत विद्यार्थी उत्सव स्नेह संमेलन कन्हान,ता.२७ जानेवारी       बालवयातच व्यक्तीमत्वाचे अंकुर फुलते. त्यामुळे आपल्या मुलांचे चांगले व्यक्तीमत्व घडविण्यासाठी शिक्षकांसोबतच पालकांनी सुध्दा कठोर मेहनत घ्यावी, असे आवाहन विद्यार्थी उत्सवाचे उद्घाटक शिक्षक नेते श्री.मिलिंद वानखेडे यांनी केले.      धर्मराज प्राथमिक शाळेत […]

Archives

Categories

Meta