कन्हान परिसरात २९ रूग्ण आढळले  : कोरोना अपडेट

कन्हान परिसरात २९ रूग्ण आढळले 

#) कन्हान चाचणीत १५, स्वॅब चाचणीत १४ असे एकुण २९ रूग्ण. 

#) कन्हान२०,टेकाडी२,कांद्री२,गोंडेगाव२,खंडाळा १ असे २९ मिळुन कन्हान परिसर १७१४ रूग्ण. 

    

कन्हान : – कोविड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन भवन येथे (दि.२८) मार्च रवि वार ला रॅपेट ८३ चाचणीत १५ व (दि.२६) च्या स्वॅब चाचणीत १४ असे एकुण कन्हान २०, कांद्री २, टेकाडी २, गोंडेगाव २, खंडाळा १ असे २९ रूग्ण आढळुन कन्हान परिसर  १७१४ रूग्ण संख्या झाली 

      शनिवार (दि.२७) मार्च २१ पर्यंत कन्हान परिसर  १६८५ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे नगरपरिषद नविन भवन येथे (दि.२८) मार्च रवि वार ला रॅपेट ८३ स्वॅब ६८अश्या १५१ चाचणी घेण्यात आल्या. यात रॅपेट ८३ मध्ये कन्हान १२, कांद्री २, टेकाडी कोख १ असे १५ रूग्ण तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या रॅपेट ६ चाचणीत सर्व निगेटिव्ह असे १५ रूग्ण तर कन्हान (दि.२६) च्या स्वॅब चाचणीत कन्हान ८, गोंडेगाव २, टेकाडी १, खंडाळा १ असे १४ एकुण- कन्हान २०, कांद्री २, टेकाडी २, गोंडेगाव २, खंडाळा १ असे २९ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण १७१४ कोरोना बाधिताची संख्या झाली आहे. आतापर्यंत कन्हान (८२२) कांद्री (२६५) टेकाडी कोख (१६१) गोंडेगाव खदान (५९) खंडाळा (घ)(८) निलज (१२) सिहोरा (५) जुनिकामठी (२३) गाडेघाट २, गहु हिवरा (३) असे कन्हान केंद्र १३५५ व साटक (३२) केरडी (२) आमडी (२७) डुमरी (१५) वराडा (१३९) वाघोली (४) बोरडा (१५) पटगोवारी (१) चांपा १,  निमखेडा (१) घाटरोहणा (६) खेडी (१३) बोरी (१) तेलनखेडी ३, बेलडोगरी (१३) बखारी १ असे साटक केंद्र २७८ नागपुर (२९) येरखेडा (३) कामठी (१७) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) मेंहदी (८) करंभाड (१) नयाकुंड (२) खंडाळा (डुमरी)(६) हिंगणघाट (१) पिपळा (खापा) १, आजनी (रडके) १, रामटेक १ असे ७५ रूग्ण असे कन्हान परिसर एकुण  १७१४ रूग्ण संख्या झाली असुन यातील ११३९ रूग्ण बरे झाले. तर सध्या ५४१ बाधित रूग्ण असुन कन्हान (१५) सिहोरा ३, कांद्री (८) टेकाडी (२) निलज (१) गहुहिवरा (१) वराडा (३) गोंडेगाव १ असे कन्हान परिसरात एकुण ३४ रूग्णाची मुत्यु ची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट दिनांक – २८/०३/२०२१

जुने एकुण  –  १६८५

नवीन         –      २९

एकुण       –   १७१४

मुत्यु           –      ३४

बरे झाले     –  ११३९

बाधित रूग्ण –   ५४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शिवाजी चौक पारशिवनी येथे अपघातामुळे गांजा तस्करी उघडकीस; आरोपी अटकेत,३लक्ष,३३ह्जार,१८०रूपये चा गांजा सहमुद्देमालजत्त,पारशिवनी पोलिसांची कामगीरी

Mon Mar 29 , 2021
*शिवाजी चौक पारशिवनी येथे अपघातामुळे गांजा तस्करी उघडकीस; आरोपी अटकेत,३लक्ष,३३ह्जार,१८०रूपये चा गांजा सहमुद्देमालजत्त,पारशिवनी पोलिसांची कामगीरी *पारशिवनी*(ता प्र):-आमडी फाटा मार्गाने पारशिवनीत मध्यप्रदेशवरून येत असताना शिवाजी चौकात दुचाकीचा अपघात झाल्याने दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेला २३ किलो ३१८ ग्राम गांजा ची पार्सल भर रस्त्यात पडल्यामुळे गांजातस्करी उघडकीस आली. घटना शनिवारी (२७ मार्च) सायंकाळी ५ […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta