राजश्री शाहु महाराज जयंती सार्वजनिक वाचनालय कन्हान येथे साजरी

राजश्री शाहु महाराज जयंती सार्वजनिक वाचनालय कन्हान येथे साजरी

कन्हान : – आरक्षणाे जनक छत्रपती राजश्री शाहु महाराज यांची जयंती सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे थाटात साजरी करण्यात आली. 

       शनिवार (दि.२६) जुन २०२१ ला सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान व्दारे कोव्हीड-१९ च्या नियमाचे पालन करित कार्यक्रमाचे अध्यक्ष एन के खानजोडे सर प्रमुख अतिथी पत्रकार कमलसिंग यादव, वाचनालयाचे सचिव मनोहरराव कोल्हे यांच्या हस्ते राजश्री शाहु महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आंदराजंली वाहुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. उपस्थित सर्वाचे तापमान व ऑक्सीजन लेवल तपासणी करण्यात आली. तदनंतर  मान्यवरांनी राजश्री शाहु महाराज यांच्या कार्या विषयी मार्गदर्शन केेले. याप्रसंगी प्रदीप भोंडे, रवी राणे, पंकज वासनिक, रोशन तांडेकर, सौ अल्का कोल्हे, कुणाल कोल्हे सह सभासद प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्र माचे संचालन वाचनालय कोषाध्यक्ष दिनकरराव मस्के यांनी तर आभार ग्रंथपाल श्याम बारई हयांनी व्यकत केले. उपस़्थित सर्वाना फळ वितरण करून राजश्री शाहु महाराज जयंती थाटात साजरी करण्यात आली.  

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कोरोना च्या तिसऱ्या लाटेपूर्वी उपजिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ ची नियुक्ती करा,भाजपा चे निवेदन

Mon Jun 28 , 2021
कोरोना च्या तिसऱ्या लाटेपूर्वी उपजिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ ची नियुक्ती करा,भाजपा चे निवेदन कामठी : कोरोना च्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक प्रभाव लहान बालकांवर होण्याची शक्यता आरोग्य विभागा कडून वर्तविण्यात येत आहे कोरोना ची तिसरी लाट येण्यापूर्वी कामठी उपजिल्हा रुग्णालयात उपाय योजना कराव्या अश्या मागणी चे निवेदन भाजपा शिष्टमंडळा च्या वतीने विधान […]

You May Like

Archives

Categories

Meta