कन्हान परिसर ला तीन रूग्णाची भर  : कोरोना अपडेट

 

कन्हान परिसर ला तीन रूग्णाची भर 

#) रॅपेट चाचणीत २ व खाजगीतुन १ असे ३ रूग्ण पॉझीटिव्ह आढळुन कन्हान परिसर ८८७. 

 

कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शा ळा कांद्री येथे (दि.२७) ला स्वॅब २१ व रॅपेट २६ च्या चाचणीत २, कामठी खाजगी तपासणीत १ असे कन्हा न कांद्रीचे तीन रूग़्ण पॉझीटिव्ह आढळुन कन्हान परि सर एकुण ८८७ रूग्ण संख्या झाली आहे. 

     गुरूवार दि.२६ ऑक्टों.२०२० पर्यंत कन्हान परि सर ८८४ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शाळा बोरडा रोड कांद्री येथे शुक्रवार (दि.२७) ला स्वॅब २१ व २६ रॅपेट अश्या ४७ चाचणी घेण्यात आल्या. यातील रॅपेट २६ चाचणीत हनुमान नगर कन्हानचे दोन तर कामठी खाजगी तपासणीत हरिहर नगर कांद्री चा एक रूग्ण पॉझीटिव्ह आढल्या ने कन्हान परिसर एकुण ८८७ कोरोना बाधिताची संख्या झाली आहे. आता पर्यत कन्हान (३९३) पिपरी (४१) कांद्री (१८५) टेकाडी कोख (७९) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१६) खंडाळा (घ) (७) निलज (१०) जुनिकामठी (१४ ) गहुहिवरा (१) बोरी (१) सिहोरा (५) असे कन्हान ७६१ व साटक (६) केरडी (१) आमडी (२१) डुमरी (११) वराडा (२०) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवारी (१) निमखेडा (१) घाटरोहणा (६) चांपा (१) असे साटक केंद्र ७४, नागपुर (२६) येरखेडा (३) कामठी (१०) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) करंभाड (१) खंडाळा (डुमरी) (६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण ८८७ रूग्ण संख्या झाली आहे. यातील  ८४७ रूग्ण बरे झाले.तर सध्या २० बाधित रूग्ण असुन कन्हान (९) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण २० रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट  दिनांक – २७/११/२०२०

जुने एकुण   – ८८४

नवीन          –   ०३

एकुण         – ८८७

मुत्यु           –    २०

बरे झाले      – ८४७

बाधित रूग्ण –  २०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

वर्धापन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल सज्ज 

Sun Nov 29 , 2020
वर्धापन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल सज्ज  कामठी :३० नोव्हेंबर २०२० रोजी मा . ना . श्री नितिन गडकरी व मा . श्री . देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार वर्धापन दिन सोहळा . कार्तिक पौर्णिमच्या पावन पर्वावर विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलव्या २१ व्या वर्धापन दिना निमित्त ३० नोव्हेंबर २०२० […]

You May Like

Archives

Categories

Meta