कन्हान ला पाच रूग्ण पॉझीटिव्ह

कन्हान ला पाच रूग्ण पॉझीटिव्ह

# ) कन्हान च्या ४ महिला १ पुरूष असे ५ रूग्ण आढळुन  कन्हान परिसर ९७८ रूग्ण. 


कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे जे एन दवा खाना कांद्री येथे (दि.२९) ला रॅपेट ०७ स्वॅब २२ अश्या २९ चाचणी घेण्यात आल्या यात १ रूग्ण तर (दि.२७) च्या स्वॅब १०० तपासणी अहवालात ४ रूग्ण असे ५ रूग्ण आढल्याने कन्हान परिसर एकुण ९७८ रूग्ण संख्या झाली आहे.                       

      गुरूवार (दि.२८) जानेवारी २०२१ पर्यंत कन्हान परिसर ९७३ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे जे एन दवाखाना कांद्री येथे शुक्रवार (दि. २९) ला रॅपेट ०७ स्वॅब २२ अश्या २९ चाचणी घेण्यात आल्या यात कन्हानची १ महिला तर (दि.२७) च्या १०० चाचणी अहवालात कन्हानच्या ३ महिला व १ पुरूष असे कन्हानचे ४ महिला व १ पुरूष एकुण पाच पॉझीटिव्ह आढळुन कन्हान परिसर एकुण ९७८ कोरो ना बाधिताची संख्या झाली आहे. आता पर्यंत कन्हान (४८४) कांद्री (१९१) टेकाडी कोख (८८) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (२५) खंडाळा (घ)(७) निलज (११) जुनिकामठी (१५) गहुहिवरा (१) बोरी (१) सिहोरा (५) असे कन्हान ८४१ व साटक (८) केरडी (१) आमडी (२३) डुमरी (१४) वराडा (२०) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवारी (१) निमखेडा (१) घाटरोहणा (६) चांपा (१) असे साटक केंद्र ७९  नागपुर (२८) येरखेडा (३) कामठी (१२) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) करंभाड (१) खंडाळा (डुमरी) (६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण ९७८ रूग्ण संख्या झाली आहे. यातील  ९४० रूग्ण बरे झाले. तर सध्या १७ बाधित रूग्ण असुन कन्हान (१०) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) गहु हिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण २१ रूग्णा ची मुत्युची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट दिनांक – २९/०१/२०२१

जुने एकुण   – ९७३

नवीन          –   ०५

एकुण          – ९७८

मुत्यु           –    २१

बरे झाले      – ९४०

बाधित रूग्ण –   १

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

महिला बचत गटाचा हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न

Fri Jan 29 , 2021
महिला बचत गटाचा हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न #) महिला बचत गटा व्दारे श्रीराम मंदिर निर्माण करिता पाच हजार रूपये दान. कन्हान : – भुमिपुत्र महिला स्वयं सहायता गटा व्दारे श्रीराम जन्मभुमी मंदिर निर्माण निधी समर्पण अभिया नांतर्गत कांद्री येथे महिलांचा भव्य हळदी-कुंकू कार्यक्र म घेऊन मंदीर निर्माण करिता पाच हजार रूपयांचे […]

You May Like

Archives

Categories

Meta