बी.के.सी.पी.स्पोर्टस एकेडमी कन्हान ला सांघिक ३ व व्यक्तीक ४ असे सात अजिक्यपदक

बी.के.सी.पी.स्पोर्टस एकेडमी कन्हान ला सांघिक ३ व व्यक्तीक ४ असे सात अजिक्यपदक

कन्हान : – “खासदार क्रीडा महोत्सव २०२२” अंतर्गत विविध एथलेटिक्स स्पर्धेत कन्हान शहरातील बी.के. सी.पी. स्कुल स्पोर्ट्स एकेडमी कन्हान च्या खेडाळुनी कला कौसल्य सादर करित उत्कृष्ट प्रदर्शन करित सांघिक ३ अजिक्यपदक व व्यक्तीक स्पर्धेत उत्कुष्ट खेडाळु म्हणुन चार अजिक्यपद प्राप्त केले. असे एकु ण सात अजिक्यपद प्राप्त करून शाळेचे व कन्हान शहराचे नाव लौकीक केल्याने खेडाळु विद्यार्थ्याचे परिसरातुन कौतुक करून अभिनंदन करण्यात येत आहे.


केंद्रीय मंत्री मा. नितिन गडकरी यांच्या संकल्पने तुन नागपुर शहरात आयोजित “ खासदार क्रीडा महो त्सव २०२२” अंतर्गत विविध एथलेटिक्स स्पर्धा आयो जित करण्यात आल्या आहे. यात जिल्हयातील विविध शाळा, अँकेडमीच्या ८० च्या वर संघाने आणि हजारो पेक्षा जास्त विद्यार्थ्यी, खेडाळुनी सहभाग घेतला. या एथलेटिक्स स्पर्धेत बी.के.सी.पी. स्कुल स्पोर्ट्स एकेड मी कन्हान च्या खेडाळुनी क्रिडा शिक्षक अमितसिंह ठाकुर सर, क्रिडा शिक्षिका सविता वानखेडे, शिक्षिका रेनु राऊत यांच्या मार्गदर्शनात उत्तम कला कौसल्य सादर करित खेळुन उत्कृष्ट प्रदर्शन करून १४ वर्ष वयोगट मुलींच्या संघाने एक अजिंक्यपदक पटकावि ले. १६ वर्षात वयोगट मुलाच्या संघाने एक तर महिला खुल्या वयोगटात एक अजिंक्यपदक असे तीन अजिं क्यपदक आणि चार खेडाळुनी व्यक्तीगत गोळा फेक स्पर्घेत १२ वर्ष वयोगट मुले १) वेंदात बोरकर, १२ वर्ष वयोगट मुली २) हर्षिता गुप्ता, १६ वर्ष वयोगट मुले ३) अभिमन्यु कुशवाह, आणि खुल्या महिला गटात, ४) मोहीनी गुप्ता हयानी उत्कृष्ट खेडाळु म्हणुन चार अजि क्यपद प्राप्त केले. असे एकुण सात अजिक्यपदक पटकावुन शाळेचे व कन्हान शहराचे नाव लौकीक केल्याने बी.के.सी.पी.स्कुल चे संचालक श्री राजीव खंडेलवाल, व्यव.समिती.सदस्या श्रीमती पुष्पा गैरोला, मुख्याध्यापिका (माध्यमिक) श्रीमती कविता नाथ व मुख्याध्यापिका (प्राथमिक) जुलियाना राव आणि सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी आदीने विजेता विद्यार्थी खेडाळु व क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक अमित सिंह ठाकुर, क्रिडा शिक्षिका सविता वानखेड़े, शिक्षिका रेनु राऊत आदीचे अभिनंदन करित पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच कन्हान परिसरातुन विद्यार्थ्यी खेडाळुचे कौतुक करून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सावनेर मध्ये पार पडली विदर्भ स्तरीय स्केटींग स्पर्धा ; प्रमुख पाहुणे पूर्णिमाताई केदार चींचमलातपुरे यांची उपस्थिती

Wed Jun 1 , 2022
*सावनेर मध्ये पार पडली विदर्भ स्तरीय स्केटींग स्पर्धा* सावनेर मध्ये विदर्भ स्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन आयकॉन स्केटिंग अकॅडमी द्वारा करण्यात आले. त्यामध्ये विदर्भातील नामवंत संघटनेच्या स्केटर्सनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये सावनेर,उमरेड, काटोल,नागपूर,रामटेक, चंद्रपूर,अमरावती,वरूड,यवत माळ येथून आलेल्या स्केटर्सनी सहभाग नोंदवला. सदर स्पर्धेचे आयोजन आयकॉन स्केटिंग अकॅडमी चे हेड कोच व अंतरराष्ट्रीय […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta