कृषि मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब यांचे जंगी स्वागत

घाटंजी :आज दिनांक २८/८/२०२० रोजी कृषि मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब यांचे यवतमाळ येथे आगमन झाले असता यवतमाळ जिल्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री संजयभाऊ राठोड साहेब यांच्या कार्यालयात स्वागत करण्यात आले.

यावेळी मा. ना.संजयभाऊ राठोड साहेब, जिल्हा अध्यक्ष परागभाऊ पिंगळे,राजेंद्रजी गायकवाड,विश्वासजी नांदेकर,उपजिल्हा प्रमूख किशोरजी इंगळे,गजाननजी डोमाळे, शिवसेना पदाधिकारी तसेच राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे जिल्हा अध्यक्ष अरविंदभाऊ जाधव,संजय आडे, बंडूभाऊ जाधव,आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

राष्ट्रीय बंजारा टायगर्स घाटंजी तर्फे सी.जी.चव्हाण सर यांना सेवानिवृत्त दिवशी भेट

Tue Sep 1 , 2020
*जिल्हा परिषद यवतमाळ येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी.जी.चव्हाण सर यांचा निरोप समारंभ* यवतमाळ :-  राष्ट्रीय बंजारा टायगर्स घाटंजी तर्फे सी.जी.चव्हाण सर यांना सेवानिवृत्त दिवशी भेट देण्यात आली. पांढरकवडा तालुक्यातील साखरा या ऐका छोट्याश्या खेडेगावातून आपल्या प्रवासाची सुरवात करत काल दिनांक ३१/८/२०२० रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी.जि. चव्हाण साहेब हे सेवानिवृत्त […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta