कन्हान ला नविन एक रूग्ण आढळला : कोरोना अपडेट

कन्हान ला नविन एक रूग्ण आढळला

#) ३० संशयिताच्या चाचणीत निगेटिव्ह, रामटेक येथुन एक रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८४५. 

 

कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ३० संशयिताच्या रॅपेट व स्वॅब (आरटीपीसीआर) चाचणी घेण्यात आली. यात सर्व निगेटिव्ह रूग्ण परंतु रामटेक चाचणीत कन्हानची एक रूग्ण आढळुन कन्हान परि सर एकुण ८४५ रूग्ण संख्या झाली आहे. 

     बुधवार दि.२८ ऑक्टोंबर २०२० पर्यंत कन्हान परि सर ८४४ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुक बधिर शाळा बोरडा रोड कांद्री येथे गुरूवार (दि.२९) ला रॅपेट १५, स्वॅब १५ असे ३० संशयिताची चाचणी घेण्यात आली. यातील सर्व रूग्ण निगेटिव्ह, परंतु रामटेक चाचणीत धरमनगर कन्हान ची एक महिला पॉझीटिव्ह आढळुन कन्हान परिसरात एकुण  ८४५ कोरोना बाधित रूग्ण संख्या झाली आहे. आता पर्यत कन्हान (३८७) पिपरी (३९) कांद्री (१७१) टेका डी कोख (७६) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१६) खंडाळा(घ)(७) निलज (१०) जुनिकामठी (१४) गहुहिवरा(१) बोरी(१) सिहोरा (५) असे कन्हान ७२३ व साटक (५) केरडी (१) आमडी (२१) डुमरी (९) वराडा (२०) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवारी (१) निमखेडा (१) घाटरोहणा (६) असे साटक केंद्र ७०, नागपुर (२५) येरखेडा (३) कामठी (१०) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) करंभाड (१) खं डाळा(डुमरी) (६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण ८४५ रूग्ण संख्या झाली. यातील ७९६  रूग्ण बरे झाले. सध्या ३० बाधित रूग्ण असुन कन्हान (८) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) गहुहि वरा (१) असे कन्हान परिसरात एकुण १९  रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट  दिनांक – २९/१०/२०२०

जुने एकुण   – ८४४

नवीन          –   ०१

एकुण         – ८४५

मुत्यु           –   १९

बरे झाले      – ७९६

बाधित रूग्ण –  ३०

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

किरंगी सर्रा या गावातील मागील दोन 2 महिन्यापासून विद्युत बंद

Fri Oct 30 , 2020
*किरंगी सर्रा या गावातील मागील दोन 2 महिन्यापासून विद्युत बंद*, उपकार्यकारी अभियंता,एस,डि,ओ,तहसिलदार यांना ग्रा पं कोलितमारा तफै निवेदन दिले कमलसिह यादव पाराशिवनी तालुका प्रतिनिधी पाराशिवनी (ता प्र):–पारशिवनी तालुकयातिल किरंगी सर्रा या गावातील मागील दोन 2 महिन्यापासून महापुर पासुन बंद असलेला विद्युत प्रवाह पूर्ववत करण्यासाठी उपकार्यकारी अभियंता उपविभाग महावितरण पारशिवनी ,उपविभागिय […]

Breaking News

Archives

Categories

Meta