स्टम्प मुद्रांक पेपर विक्रेता ०दारे होणारी लुट तहसिलदार नी थाबवावी : शिवसेना

स्टम्प मुद्रांक पेपर विक्रेता ०दारे होणारी लुट तहसिलदार नी थाबवावी असे निवेदन शिवसेना तालुका प्रभुख ने दिले

कमलसिहं यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी

पारशिवनी (ता प्र):-पारशिवनी तहसील कार्यालया समोर मुद्रांक विक्रेता (स्टांप पेपर विक्रेता) कडे स्टांम्य पेपर मजुदुर,शेतकरी व सर्व साधारण वेक्तीला वेळेवर मिळत नाही. स्टांप विक्रेते कारण सांगतात की स्टांप संपले,दोन तासा नी या चार तासानी मग स्टांप आमचा कडुन घेतल तर आमचा कडुन च लिहा या कारणा मुळे सर्वसाधारण जनतेला खुप त्रास होत आहे.
पारशिवनी सुविधा केन्द्रा मध्ये श्रावन बाळ व संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थी ला कार्ड नुतनी करण करण्या करीता पारशिवनी तहसील कार्यालया कडुन ग्रामपंचायत किंवा तलाठीला यांना पारशिवनी तहसील कार्यालय कडुन योजनेच्या लाभार्तीने नुतनी करण करते वैळी सोबत कागज पत्र जोडावे याची लिखीत माहीत दिली नाही. त्यामुळे वयोवृध्द महीला- पुरूष,विधवा महीलांना अपगांना एखादा जरी कागदाची झेरॉक्स कमी पडला तर वापस २० ते ३० किलो मिटर परत जाव लागतो किंव्हा सुवीधा केन्द्र वाले कर्मचारी वापस पाटवतात. यामुळे योजने चे कागद पत्र जमा करण्याची शेवट ची तारीख जवळ येत असल्या मुळे नियमांन मध्ये शितलता आणवी किंव तलाठी ला किंवा सरपंचाला पत्रा द्वारे लाभारत्यांना योग्य कागज पत्रा सह तहसील कार्यालयात पाठवावे असे पत्र द्वावे असे निवेदन पारशिवनी ताह्रसीलदार मा. वरुण कुमार साहारे ना देतांना सरपंच संघटनेचे महीला अध्यक्ष, आमडी ग्राम पंचायत ची सरपंच सौ शुभांगी भोस्कर., शिवसेना पाराशिवनी तालुका प्रमुख राजु भोस्कर , ग्रा़.प. सदस्य नरेन्द्र चव्हान व लाभार्थी, उपस्थीत होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

बिज प्रक्रिया करूनच करावी हरभरा पिकाची लागवड : डॉ. ए.टी.गच्चे

Fri Oct 30 , 2020
*बिज प्रक्रिया करूनच करावी हरभरा पिकाची लागवड* डॉ ए.टी.गच्चे (पारशिवनी तालुका कृर्षी अधिकारी) कमलसिह यादव पारशिवनी तालुका प्रीतानिधी पाराशिवनी (ता प्र) :-महाराष्ट्र शासन कृषी विभागा व्दारे पाराशिवनी तालुका तिल सर्व शेताकरी बंधुना डां. ए .टी. गच्चे पारशिवनी तालुका कृर्षी अधिकारी ०दारे आ०हान कर०यात आले की रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी […]

You May Like

Archives

Categories

Meta