पाराशिवनी येथे गौतम पाँलीमार कंपनीला आग*यंत्रसामग्री सह पक्कामाल जळाला : २कोटी ५२लाखाचे नुकसान

*पाराशिवनी येथे गौतम पाँलीमार कंपनीला आग*यंत्रसामग्री सह पक्कामाल जळाला : २कोटी ५२लाखाचे नुकसान*

*पारशिवनी*(ता प्र);- पारशिवनी शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहआतील गौतम पालीवाल नामक कंपनीला शुक्रवारी (२८मई)मध्यरात्री दोन वाजेपासून ते २.३०वाजेच्या सुमारास अचानक आग लागली या आगीवर शनिवारी दिनांक २९ मे सकाळी नियंत्रण मिळाल्यात नियंत्रण मिळविण्यात आले तोपर्यंत कंपनीतील संपूर्ण सामग्री आणि पक्का माळ,कच्चा माल आगीच्या भक्ष्यस्थाळी पडल्याने किमान १कोटी ५२ लाख रुपयांचे नुकसान झाले असे माहिती कंपनीचे मालक व्यवस्थापकांनी दिली
गौतम पाँलिमार कंपनीत प्लास्टिक पोती कच्चामाल म्हणून वापरला जात असून त्यापासून प्लास्टिकचे एक ते सव्वा फूट जाडी व उंची ठोकळे तयार केले जातात त्या ठोकळ यांना दाणा असे संबोधले जाते असून त्यांच्या प्लास्टिकच्या इतर वस्तू तयार करण्यासाठी वापर केला जातो लाक डाऊन मुळे मागील वर्षभरापासून ही कंपनी बंद असल्याने कंपनीत केवळ पक्का माळ व यंत्रसामग्री होती त्यांच्याकडे लक्ष देण्याच्या की एक सुपरवायझर ची नियुक्ती करण्यात आली आहे तो सुपरवायझर रोज सायंकाळी घरी निघून जाते
मध्यरात्री २ ते २.३०ते वाजेच्या दरम्यान या कंपनीच्या इमारतीतून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने शेजारच्या कंपनीत काम करणार्‍या कामगारांच्या व पार्शिवनी शहरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी लगेच सुपरवायझर सह पाराशिवनी पोलीस स्टेशनला सूचना दिली पोलिसांच्या सूचनेवरून खापा तालुका सावनेर चे नगरपरिषद चे अग्निशामक दलाचे जवान वाहनांसह पहाटे साडेचार वाजता सुमारास घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी अथक प्रयत्न करीत सकाळी पर्यंत आगीवर नियंत्रण मिळविले तोपर्यंत आतील यंत्रसामग्री व पक्कामाल पूर्णपणे जळाला ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे

*कंपनी आधिकारी यांनी दिली भेट*
150 टन पक्कामाल या आगीत ८० असे लाख रुपये किमतीच्या 150 टन पक्का माल . 45 ते 50 लाख रुपये किमतीचे मशीन व 30 लाख रुपये किमतीचे शेड जळाल्याची माहिती कंपनी चे मालक प्रशांत ओमप्रकाश रंगारीनी यानी पोलिस बिभाग चा ६ कॉं संजय शिदें(बक्कल नम्बर ११६१)याना कंपनी स्थळात भेट देऊन माहीती दिली की
प्लास्टीक चे १५० टन पक्का माल,किंमत ८०लाख रुपये
कंपनी तील माशिनरी ४५लाख रूपये किमती ची
कांवनी चा शेड ३०लाख रूपये किमती चा शेऽ असे एकुण १करोड ५२लाखाचे कंपनी चा नुकसान झाल्याची माहीती दिली. त्यानंतरआग विझवल्या नंतर पाराशिवनी पोलीसानी पंचनामा केला दुपारच्या सुमारास एम एस ई बी चे आभियंता श्री प्रफुल्ल सुखदेव डोगंरे ,बँक चे अधिकारी व विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यांनी कंपनीला भेट दिल्या ची माहिती कंपनी चे मालिक व सुपरवायझरने दिली प्लास्टिक ला लागलेली आग लवकर विझत नसल्याने परिसरात सर्वत्र धुर पसरला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

ऊर्जा मंत्री व पालकमंत्री नागपूर जिल्हा नितीन राऊत यांनी भुगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

Wed Jun 2 , 2021
ऊर्जा मंत्री व पालकमंत्री नागपूर जिल्हा नितीन राऊत यांनी भुगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट कामठी : ऊर्जा मंत्री व पालकमंत्री नागपूर जिल्हा नितीन राऊत यांनी भुगाव,कामठी तालुका प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. याप्रसंगी राजेंद्र मुळक माजी राज्यमंत्री व जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमेटी नागपूर जिल्हा आमदार टेकचंद सावरकर विधान परिषद आमदार अभिजीत […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta