तालुकात १० ग्राम पंचायती एकुण २२६ नामांकन भरले,शेवटच्या दिवसी १४१ लोकानी आवेदन अर्ज दाखल केले*आज फार्म छाननी होणार

*तालुकात १० ग्राम पंचायती एकुण २२६ नामांकन भरले,शेवटच्या दिवसी १४१ लोकानी आवेदन अर्ज दाखल केले*आज फार्म छाननी होणार*

कमलासिह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी

*पाराशिवनी*(ता प्र):-तालुक्यातील ५१ ग्रा. पं. पैकी १० ग्रामपंचायत च्या निवडणुकात एकुण १५४४२मतदाता येत्या १५ जानेवारीला मतदान करून . यात ८४ग्राम पंचायत सदस्य निवडून द्यायचे आहे. निवडणुकी साथी शेवटी पर्यत एनुण २२६ नामांकन भरले गेले, व आज सर्ब नामांकान फर्म ची धाननी होऊन वैद्य अवेद्य ठरविले जाणार,यासाठी ग्रा. पं. क्षेत्रातील हौशी मंडळी आपले नशीब अजमावणार आहेत. परंतु, नामांकन अर्ज दाखल करण्याच्या आज च्या शेक्ट च्या दिवशी १४१ नामांकन पत्र दाखल झालेले असल्यामुळे एकुण२२६आवेदन अर्ज दाखल झाले आहे,
आज ३१डिसेंबर ला फार्मची धननी करून लिस्ट जाहिर होणार, ४जानेवरी ला ३ वाजे पर्यत नाव मागे घेणार,तद नंतर निवडणुक चिन्ह वाटप होणार आहे ,१५जानेवारी ला सकाळी ७.३०वाजे पासुन सांयकाळी ५ वाजे पर्यत मतदान होणार ,१८जानेवरी ला निवडणुक निकाल जाहीर होणार,
१८जानेवरी सन २0२१च्या ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य निवडणूक झाल्यानंतर सरपंचांचे आरक्षण जाहीर होईल. ग्रा. पं. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्याआज शेवटच्या दिवशी पर्यत एकुण २२६ अर्ज नामांकन पत्र दाखल झालेले आहे
.यात पुरुषानी १०६,तर महिलानी१२० फार्म जमा केला,
तालुक्यात१०ग्राम पँचायतीत
(१) *ईटगाव* येथुन ९ग्रा पं सदस्या करिता २३ नामांकन,
(२) *पिपळा* येथुन ७ ग्रा.पं.सदस्य करिता २०नामांकन
(३) *निमखेडा* येथुन ९ग्रा पं सदस्य करिता ३४ नामांकन
(४) *बोरी*(सिगारीदप) येथुन ७ग्रा पं सदस्य करिता १५ नामांकन
(५) *सुवरधरा* येथुन ७ ग्रा पं सदस्य करिता १५ नामांकन
(६) *आमगाव* येथुन ७ ग्रा पं सदस्य करिता१९ नामांकन
(७) *नवेगाव* खैरी येथुन ९ ग्रा पां सदस्य २१ नांमांकन
(८) *खंडाळा*(घटाटे) येथुन ९ ग्रा पं सद्रस्य करिता २३ नामांकन
(९) *खेडी* येथुन ९ग्रा पं सदस्य पदा करिता २२ नामांकन
(१०) *माहुली* येथुन ११ग्रा पां सदस्या पदा करिता ३० नामाकन असे एकुण २२६ नामाकन अर्ज दाखल केले ,
त्यातच निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने पॅनल कोण लढविणार, किती व कोण पैसे खर्च करणार? असा प्रश्न गावपुढार्‍यांच्या चर्चेतून दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान परिसरात एक रूग्ण आढळला : कोरोना अपडेट

Thu Dec 31 , 2020
कन्हान परिसरात एक रूग्ण आढळला        #) गोंडेगाव ची एक महिला रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण ९२३.    कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शा ळा कांद्री ला (दि.३०) च्या रॅपेट ११, स्वॅब १८ चाचणी घेण्यात आल्या यात गोंडेगाव […]

You May Like

Archives

Categories

Meta