डॉ पंजाबराव देशमुख जयंती निमित्त डॉ पं दे रा शि परिषद दिनदर्शिका २०२१चे लोकार्पण

डॉ पंजाबराव देशमुख जयंती निमित्त डॉ पं दे रा शि परिषद दिनदर्शिका २०२१चे लोकार्पण


कन्हान : –  डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परि षद नागपुर जिल्हा तर्फे शिक्षणमहर्षी डॉ पंजाबराव देशमुख यांच्या १२२ व्या जयंती निमित्त डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद दिनदर्शिकेचे लोकार्पण सोहळा थाटात संपन्न झाला. 

    नागपुर विभागीय शिक्षक संम्पर्क कार्यालय वाठोडा येथे मा विलास भालेकर अध्यक्ष विदर्भ आटो रिक्षा चा लक फेडरेशन, उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी नागपुर यांचे हस्ते व मा शांताराम जळते राज्य उपाध्यक्ष डॉ पं दे रा शि परिषद यांचे अध्यक्षेत आणि मा विनोद मेंढे सचिव उज्वल शिक्षण प्रसारक मंडळ नागभिड, सौ सरिताता ई चकोले नगरसेविका मनपा, विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर, विभागिय प्रवक्त्या प्रा कीर्ती काळमेघ,  मोतीराम रहाटे जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण पत्रकार यां च्या प्रमुख उपस्थित शिक्षणमहर्षी दिनदर्शिका २०२१ चे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमास डॉ पं दे शि परिषदेचे पदाधिकारी नंदलाल यादव, योगेश कडु , गुणवंत देवाडे, संजीव शिंदे, राजेश मालापुरे, विजय कांबळे, चेतन चव्हाण, सुरज बमनोटे, समीर शेख, मेघराज गवखरे, प्रविण मेश्राम, गजानन कोंगरे, हर्षा वाघमारे, चेतना कांबळे, नंदा वाळके, पुष्पा कोंडलवार, प्रिया इंगळे, विनोद चिकटे, लोकोत्तम बुटले, पक्षभान ढोक, मारोती देशमुख, समीर पिल्लेवान मुख्याध्यापक, संघ कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मेघराज गवखरे यांनी तर नंदा वाळके हयांनी आभार व्यकत केले. या सोहळया स पदाधिकारी व शिक्षक बंधु भगिनी प्रामुख्याने उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान शहरात क्रिसमस दिवस थाटात संपन्न

Thu Dec 31 , 2020
कन्हान शहरात क्रिसमस दिवस थाटात संपन्न कन्हान : – कोरोना च्या प्रार्दुभाव लक्षात घेत कन्हान शहरातल्या चर्च मध्ये ईसाई सामाजाचा लोकांनी सोशल डिस्टेसिंग, मास्क, सेनिटाइजर चा वापर करुन क्रिसमस दिवस थटात साजरा करण्यात आला.     कन्हान शहरात क्रिसमस सण विविध चर्च मध्ये सामाजाचा लोकांनी आपल्या घरात येशु मसिहा च्या वाढदिवस […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta